Find the Best Rएसडीसीose Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Aditya Burungule
"तुला न कळलेले माझे प्रेम " बोलतो कमी म्हणून शब्द माझे कागदावर उतरतात.. बोलायला गेलो तर वेडे शब्द ओठातूनच परततात.... तुझ्यासोबत बोलायचं असतं खूप पण त्या क्षणी काही सुचत नाही...... एकटेपणात मात्र वेडे शब्द तुझ्याबद्दल लिहितात काहीही....... तुला डोळे भरून पाहायचं असतं खूप पण तू आलीस की डोळेच भरून येतात.... आणि तुझ्या सोबत बोलायचं म्हटलं की का कुणास ठाऊक ओठ माझे शांत बसतात.. क्षणभर नजरेपासून दूर झाली की मनास माझ्या हुरहुर लागते... अन् आजही वेडे माझे मन रात्रभर फक्त तुझ्याच साठी जागते.... :- Aditya.B ©Aditya Burungule #Rएसडीसीose
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited