Find the Best बायको_आणि_मी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
शब्दवेडा किशोर
मी विचारलं तिला.. मी विचारलं तिला चंद्र आवडतो का गं तुला ती म्हणाली तुमच्या डोक्यावरचा चंद्र मुळीच आवडत नाही मला...... मी विचारलं तिला भावना कशी आहे ते कळतं का गं तुला ती म्हणाली तुमची आतेबहीण ना.. जराशी विचित्र वाटते ओ मला...... मी विचारलं तिला माझ्या डोळ्यात काय दिसतं गं तुला ती म्हणाली काळजीनं बहुतेक मोतीबिंदु होणार तुम्हाला दिसतंय असं मला...... मी विचारलं तिला प्रेम माहित आहे का गं तुला ती म्हणाली तो चित्रपटात काम करणारा चोपडांचा प्रेम तर बिलकुल आवडत नाही अन् त्याचा तर बाई खूपच राग येतो मला...... मी विचारलं देवाला हिच मिळाली होती का रे तुला माझ्या नशिबी बांधायला देव म्हणाला की शंभर मुली पाहून झाल्यावर तुच तर निवडलंस तिला...... ©शब्दवेडा किशोर #बायको_आणि_मी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited