Find the Best आठवणीतल्या_गोष्टी_V_B Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Bharat waghmare143 BV
आपल्या व्यक्तीकडून होणारा दुरावा आणि दुर्लक्ष हा आपल्या अंतरी दुःखाला कारण असत. ©Bharat waghmare143 BV #आठवणीतल्या_गोष्टी_V_B #bharat #FindingOneself
Bharat waghmare143 BV
मी खूप काही अती केलं म्हणून आता मातीत जात आहे... नकोसा झालो मी त्याला आता इतका तो बद्दला आहे ... माहिती आहेत त्याला खूप साऱ्या गोष्टी तरीही तो का दूर जात आहे माझा जीव आहे तो तोच आता निघून जात आहे... माझ्या अती प्रेमाची शिक्षा मी दिन रात घेत आहे जखमा खूप माझ्या अंगाला त्या आता वेदना देत आहे... © Bharat waghmare143 BV #Love #bharat_waghamre_pome #आठवणीतल्या_गोष्टी_V_B #Goodevening
Love #bharat_waghamre_pome #आठवणीतल्या_गोष्टी_V_B #Goodevening #मराठीशायरी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited