Find the Best सुखम्हणजे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sujata Darekar
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? दुःखाला परतवून लावणारा जादूचा दिवा की शितलतेशिवाय काही स्पर्शू न देणारी विजार कसं असतं हे सुख? मिळतं का कुठे बाजारी हो, आवडेल मला घ्यायला घेऊन जाईन घरी जपेन अगदीच मनाच्या कोप-या कोप-यातून लळा लावेन त्यासही माझा, बिलगेन तो मला करकचून बांधून घेऊ मी त्याला अन् तो मला असता सुख चिकटलेले येईल का दुःख दारी? अरेरे! हा वेडा काय म्हणतोय असं होणे नाही का तरी? मी म्हणते अशक्य असे काही नाही लावू ना शोध याचाही विज्ञानाची घेऊन कास! म्हणतोय कसा, ए वेडे, विज्ञान युगात राहूनही सुखाचा शोध अशक्य, एवढं साधं कळत नाही काय उपयोग तुझ्या त्या कपाटभर पुस्तकांचा? मी बुचकड्यात पडले, असले होणे शक्य नाही पुस्तकांनीच तर शिकविलं अशक्य काही नाही चाळेन आणखी पुस्तकं, शोधून काढेन व्याख्या काय आश्चर्य! सापडलं की मला जे हवं होतं ते फालतूच वेळ घालवला शोधण्यात मी इतरत्र ते पुस्तकच सांगतो आहे, सुख नांदे तुझ्या अंतरी शिरतेच आता अंतराच्या अगदीच खोल डोहात चाचपतेय पाप-पुण्याचा लेखा, सुखाच्या मोहात कळलंय, सुकर्माची मधुरता हीच सुखाची नांदी लेखकानों💕 सुप्रभात. मला सांगा,सुख म्हणजे नक्की काय असतं? प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकामधील गाण्याच्या या ओळी. या ओळींवरून तुम्हाला काय सुचतंय? एक सुंदर कविता,चारोळी किंवा दोन ओळी? तुमची सुखाची व्याख्या आम्हाला सांगा. #सुखम्हणजे हे टँग करायला विसरु नका.
लेखकानों💕 सुप्रभात. मला सांगा,सुख म्हणजे नक्की काय असतं? प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकामधील गाण्याच्या या ओळी. या ओळींवरून तुम्हाला काय सुचतंय? एक सुंदर कविता,चारोळी किंवा दोन ओळी? तुमची सुखाची व्याख्या आम्हाला सांगा. #सुखम्हणजे हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #एकालग्नाचीगोष्ट
read moreAbhishek Panchal
तिचं हळूच गोड हसणं आणि ते माझ्यासाठीच असणं शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
ती म्हणे, सुख म्हणजे काय असते रे। मी म्हटलं जे माझ्या नशिबात नसते ते। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
सुख म्हणजे नक्की काय असतं। जे मी तुझ्यात शोधतो ,तेच असत। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
सुख म्हणजे नक्की काय काय आणि कसं सांगू असता तो जवळ जवळ सर्व सुखच सुख असू...... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
सुख म्हणजे काय? खूप विचार करूनही लक्षात आले नाही. बसलो मग एकांतात एका खोलीत, मनसोक्त फिरून आलो विचारांच्या खोलीत. इतका विचार करूनही समजलो नाही, सुख म्हणजे काय जाणले नाही. वैतागलो मग सैरभैर झाले मन सुखाचा शोध काही लागला नाही, कंटाळून शेवटी म्हटलं जाऊ आज काही जामतच नाही. गेलो मग त्या खोलीत जिथे आई,मुलं, बायको सर्व एकत्र बसले होते, गप्पा टप्पा चालू होत्या सोबत टीव्ही ही पाहत होते. मी ही मग उडी घेतली त्यांच्या गप्पांमध्ये त्यांना मोठा धक्का बसला, म्हणे सतत वेगळ्या खोलीत बसून लिहीत राहणारा आज आपल्यात कसा बसला. काही वेळ गप्पा मारता असे लक्षात आले, ज्याचा शोध घेत होतो ते इथे सापडले. सुख म्हणजे काय ह्याचा विचार करायला जो वेळ वाया घालवला ते सुख म्हणजे काय ह्याचा अर्थ इथे लक्षात आला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
सुख म्हणजे नक्की काय असते आनंदात सुख असते की समाधानात सुख असते. मनाला जे पटेल तसे वागणे म्हणजे सुख असते की नेहमीच हसतमुखत राहणे म्हणजे सुख असते. सुख म्हणजे नक्की काय असते? आईची माया म्हणजे सुख असते की मुलांचे प्रेम म्हणजे सुख असते. बायकोच्या सहवासात सुख असते की बापाच्या छत्रछायेत सुख असते. प्रेयसी सोबत असताना सुख असते की मित्रांच्या घोळक्यात सुख असते. लोकांच्या सहवासात सुख असते की एकांतात सुख असते घरात सुख असते की घराबाहेर सुख असते. सुख म्हणजे नक्की काय ते कुणाकडे असते श्रीमंताकडे असते की गरीबाकडे असते ज्याच्याकडे पैसा असतो तो सुखी की जो निर्धन आहे तो सुखी सुख ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तिथे असते की ज्यांच्याकडे पैसा नाही आनंद आहे ते सुखी सुख म्हणजे नक्की काय असते शोधता असे लक्षात आले प्रत्येक गोष्टीत आनंद समाधान जिथे असते सुख हे तिथेच असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreJk
#सुखम्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने सुखाची व्याख्या वेगळी आहे. काही माणसं संपूर्ण आयुष्य घालवतात तरी मी सुखी नाही झालो असे म्हणतात, पण मला असं वाटतं सुख हे शोधण्यात नसून समाधानात आहे. जी गोष्ट केल्याने मन आनंदी राहते त्यालाच सुख असे म्हणतात. पण आपण सुखी होण्यासाठी दुसऱ्यांचा आनंद हिरावून घेणे याला स्वार्थ असे म्हणतात आणि स्वार्थी माणूस या जगात कधीच सुखी होऊ शकत नाही. - jk ©Jk #jkthought #सुखम्हणजे #happinessis #Happinessis Everyone's definition of happiness is different. Some people say that I am not happy even though I spend my whole life, but I think that happiness is not in finding but in satisfaction. The thing that makes the mind happy is called happiness. But taking away the happiness of others in order to be happy is called selfishness and a selfish person can never be happy in this world. - jk
#JKthought #सुखम्हणजे #Happinessis #Happinessis Everyone's definition of happiness is different. Some people say that I am not happy even though I spend my whole life, but I think that happiness is not in finding but in satisfaction. The thing that makes the mind happy is called happiness. But taking away the happiness of others in order to be happy is called selfishness and a selfish person can never be happy in this world. - jk #मराठीविचार
read moreJk
#सुखम्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने सुखाची व्याख्या वेगळी आहे. काही माणसं संपूर्ण आयुष्य घालवतात तरी मी सुखी नाही झालो असे म्हणतात,पण मला असं वाटतं सुख हे शोधण्यात नसून समाधानात आहे.जी गोष्ट केल्याने मन आनंदी राहते त्यालाच सुख असे म्हणतात. पण आपण सुखी होण्यासाठी दुसऱ्यांचा आनंद हिरावून घेणे याला स्वार्थ असे म्हणतात आणि स्वार्थी माणूस या जगात कधीच सुखी होऊ शकत नाही. - jk ©Jk #jkthought #Happinessis Everyone's definition of happiness is different. Some people say that I am not happy even though I spend my whole life, but I think that happiness is not in finding but in satisfaction. The thing that makes the mind happy is called happiness. But taking away the happiness of others in order to be happy is called selfishness and a selfish person can never be happy in this world. - jk
#JKthought #Happinessis Everyone's definition of happiness is different. Some people say that I am not happy even though I spend my whole life, but I think that happiness is not in finding but in satisfaction. The thing that makes the mind happy is called happiness. But taking away the happiness of others in order to be happy is called selfishness and a selfish person can never be happy in this world. - jk #मराठीविचार #सुखम्हणजे
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited