Find the Best जयगीत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sangeeta Kalbhor
कळायचे नाही तूला तसे प्रेम काय असते सुखाच्या शय्येवरही सुख दुःखासमान का भासते..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #जयगीत
Sangeeta Kalbhor
आहारी.. तू काही बोलायच्या अगोदर मला काही सांगायचयं तूला हो म्हणायचयं मला खरंतर पण नाही म्हणतेयं तूला नाही सुटायचा तोल माझा कितीही घातलीस गळ तरी कुलवंत बियाण आहे रे कसं समजवू जे वाटतयं उरी मनं जुळली तरी वसा टाकून कसा जमेल विसरून संस्कारांना मन का तिथे रमेल? मी बरी माझ्या विचारात आता राहिलयं कायं वेगळं जेवढे जेवढे म्हणून व्हायचे ते ते झालेयं बघं सगळे नकोचं नवी पहाट आता खुणावणारी अन् भुलवणारी खरंखुरं सांगून ठेवते बघं जायचे ना मला कुठल्याही आहारी..... मी माझी..... 08/0202023 ©Sangeeta Kalbhor #जयगीत आहारी.. तू काही बोलायच्या अगोदर मला काही सांगायचयं तूला हो म्हणायचयं मला खरंतर पण नाही म्हणतेयं तूला नाही सुटायचा तोल माझा
Sangeeta Kalbhor
स्वयं की तलाश बंद आँखों से की जाती है..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #जयगीत
Sangeeta Kalbhor
चलना तो है मुझे बिना थके बिना रुके साथ तुम्हारा होगा तो देखना चाहती हूँ आसमां छुके..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #walkalone #जयगीत
Sangeeta Kalbhor
म्हणे माझं मस्त चाललयं हे नाही कळत का मन तुझ्याकडे कललयं कितीही मस्त चाललं तरी तो तरी असतो उरात तुझ्याविना नाहीचं व्हायचं जगणं माझं सुरात..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #जयगीत
Sangeeta Kalbhor
चलना सीखते है.. शुरुवात तो हो गई है अंजाम भी देखते है गिरते गिरते ही सँभलेंगे चलो ,चलना सीखते है आज नही तो कल पर होगा सुनहरा पल खुद का खुदसे रोकते है करना छल दूर का ना सही अभी का केवल सोचते है गिरते ,गिरते ही सँभलेंगे चलो ,चलना सीखते है भूलकर शिकवे ,गिलें इन्सानों की तरह जी ले अपमान का घूंट भी सब्र से तू पी ले चलों नया सूरज नये तरीके से खोजते है गिरते ,गिरते ही सँभलेंगे चलों ,चलना सीखते है..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #जयगीत
Sangeeta Kalbhor
मला माझ्यासाठी सर्व दिले आहेस तू.. आता फक्त माझ्यांना सर्व द्यावेस..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #जयगीत