Find the Best ती1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
somnath gawade
अन्वयी, अत्तराची कुपी 'ती' लोभसवाणी लडीवाळी 'ती' जादूची छडी 'ती' माझी छोटीसी राजकुमारी 'ती' सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती.. माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. #ती1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती.. माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. #ती1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
सतत नजरेसमोर असावी "ती", माझ्या जवळून कधीच दूर न जावी "ती". थकवा निघून जातो,मन प्रसन्न होते, जेव्हा माझ्या नजरेसमोर येते "ती". माझी लाडकी मला सर्वात जास्त प्रिय आहे "ती", दुसरी तिसरी कुणी माझी माझं काळीज आहे, माझी लाडकी 'लेक' आहे "ती". सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती.. माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. #ती1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती.. माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. #ती1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreEWA_The_Darksou lwriter🇮🇳
नवी उमळनारी 🌷आहे ती 🌹 ची लखलखित पालवी आहे ती देवाने दिलेले वरदान आहे ती आजारपनातला वैद्य आहे ती दुर्बल पाठीचा कना आहे ती म्हातारपनातल आधार आहे ती खोल समुद्रात सापडनारा मोती आहे ती आकाशात चमकनारा 🌟आहे ती 🌞 सारखी तेज आहे ती ओथंबून वाहनारी मायेची नदी आहे ती अन्नपूर्णा,सरस्वती,लक्ष्मी सर्व आहे ती दुःख सुख मधे हाथ देणारी स्त्री आहे ती न सांगता आपल्यासाठी अमूल्य त्याग देणारी आहे ती सर्वांना आनंद देणारी आहे ती माझा स्वाभिमान आहे ती माझी लेक माझा अभिमान आहे जागतिक कन्या दिनेच्या हार्दिक शुभेछच्या सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती.. माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. #ती1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ती.. माझ्या सर्वं मैत्रिणींना जागतिक कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. #ती1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited