Nojoto: Largest Storytelling Platform

Best आयुष्याचाधडा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आयुष्याचाधडा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 7 Stories

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचा धडा... #आयुष्याचाधडा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आयुष्याचा धडा।
अभ्यासतो रोज।
तरी ही समज।
                   समजेना।
रोज नवा नवा।
धडा हा वाटतो।
जग दाखवतो।
                     वेगळेच। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचा धडा...
#आयुष्याचाधडा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचा धडा... #आयुष्याचाधडा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
पडणार्या पावसाच्या सरी सारखं आयुष्य
एकसारख्या येणाऱ्या दु:खाच किंवा सुखाचं आयुष्य
शिकवतो जगण्याला न थांबता चालणार आयुष्य. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचा धडा...
#आयुष्याचाधडा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचा धडा... #आयुष्याचाधडा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
घडविला ज्यांनी जीवनाचा घडा
शिकविला त्यांनी आयुष्याचा धडा  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचा धडा...
#आयुष्याचाधडा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचा धडा... #आयुष्याचाधडा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #आयुष्याचाधडा #yqtaai

read more
आयुष्याचा धडा खूप काही शिकवून जातो,
मिळत नाहीत ज्याची उत्तरे कधी,
असे प्रश्न देऊन जातो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचा धडा...
#आयुष्याचाधडा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #आयुष्याचाधडा #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचा धडा... #आयुष्याचाधडा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
जीवन हे सुलभ पुस्तक
त्यात कठीण आयुष्याचा धडा,
पाठांतर जरी होते पूर्ण
सोडविण्या जाता प्रश्न,
अभ्यास वाटे अपूर्ण. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचा धडा...
#आयुष्याचाधडा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचा धडा... #आयुष्याचाधडा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आयुष्याचा धडा पुन्हा वाचून तर बघ
न सुटलेले गणित पुन्हा सोडवून तर बघ
कठिण असं काहीच नसतं 
एकदा समिकरणे सारी जुळवून तर बघ
मागचं सारं सोडून नव्याने प्रयत्न करून तर बघ

शब्दवेडी
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याचा धडा...
#आयुष्याचाधडा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile