Find the Best मीविझलोतेव्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
मी विझलो तेव्हा अंधार दाटून आला गात्रे शिथील झाली सुर्य ही अस्तास गेला छाटूनी पंख असे मज सोडुन दिले नियतीने गाठण्या आभाळ माझे बळ आणले मी निगुतीने घेता झेप उसासा सोडला मी कितीदा सोसुन अनेक पराभव,शेवटी जिंकलो मी एकदा... Rashmi Meaning :-Mai jab buz gaya, Tab andhera ho gaya, suraj bhi dhal gaya, naseeb ne sab par kat diye the, hath pav chalana band ho gaye the. Mera aakash pana tha esiliye maine bahut kasth se khudako sambhala, udaan lete samay bhi mai bahut thaka sa tha bahut sari haar milane ke baad.. Aakhir mai jeet gaya ............................................. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे.
Meaning :-Mai jab buz gaya, Tab andhera ho gaya, suraj bhi dhal gaya, naseeb ne sab par kat diye the, hath pav chalana band ho gaye the. Mera aakash pana tha esiliye maine bahut kasth se khudako sambhala, udaan lete samay bhi mai bahut thaka sa tha bahut sari haar milane ke baad.. Aakhir mai jeet gaya ............................................. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morepooja d
मी विझलो तेव्हा जेव्हा घात माझा झाला,, झाला चुरा स्वप्नांचा,, येता अनोळखी गंध तिच्या मिठीचा..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
मी विझलो तेव्हा, जगाशी नाते तुटले जेव्हा. कुणीच नव्हते पाहायला, राख होताना शेवटच्या क्षणाला. स्मशान शांतता,नुसतेच निखारे, काही क्षण रडले,विरहाचे सारे. मी विझलो तेव्हा,कुणीच न पाहिले, जळता सोडुनी सरणावर,सर्व माघारी झाले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreDeepali Mestry
मी विझलो तेव्हा भोवतालचे मिणमिणत होते सूतकाचे संपले क्षण चार ते पुन्हा नव्याने तेवत होते शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited