Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुषारकदम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुषारकदम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

Rashmi Hule

Open for collab ... असेल वाटत लिहावं या "मीराश्याम"प्रेमावर तर collab nakki करा... #collabwithme #तुषारकदम #राधे_कृष्णा #मीरा_का_श्याम #बासरीप्रेमाची #yqbaba #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Er.Tushar Kadam Patil✔

read more
जीव तु माझा, श्वास तु माझा
पण 'मिरेच्या' कणाकणात 
भिनलेला कृष्ण तीचा
विरहीणी ती, निरपेक्ष ती
 तिला ध्यास फक्त भक्तीचा
 Open for collab ...
असेल वाटत लिहावं या "मीराश्याम"प्रेमावर तर collab nakki करा...

#collabwithme #तुषारकदम #राधे_कृष्णा #मीरा_का_श्याम #बासरीप्रेमाची #yqbaba #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Er.Tushar Kadam Patil✔

yogesh atmaram ambawale

जिंदगी में सफल होने के लिए अपने 3 उसूल बना लो जो आपकी जीवन मे आपको एक सफल व्यक्ति बना ले...। #उसूल collab #CollabChallenge #kndtv #collabwithme #mr_shivu #Inspiration #तुषारकदम #YourQuoteAndMine Collaborating with Shiv Dubey Collaborating with Er.Tushar Kadam Patil✔🇮

read more
सच्ची बात और इमानदारी का साथ. जिंदगी में सफल होने के लिए अपने 3 उसूल बना लो जो आपकी जीवन मे आपको एक सफल व्यक्ति बना ले...।
#उसूल collab #collabchallenge #kndtv #collabwithme #mr_shivu #inspiration #तुषारकदम  #YourQuoteAndMine
Collaborating with Shiv Dubey  
Collaborating with Er.Tushar Kadam Patil✔🇮

yogesh atmaram ambawale

मैत्री म्हणजे असत काय? एक दिखावा की सत्य,फक्त थोडा वेळ सोबत आणी मग दुरावा कायमचा,खरच विश्वास की timrpass......काय असते मैत्री...? की follow unfollow cha khel asato..राग आल की केल ,कधी यायच आणि जायच. .#तुषारकदम #kndtv #YourQuoteAndMine Collaborating with Er.Tushar Kadam Patil✔🇮मैत्रीyourquate मनमोकळे होईल अशी हक्काची जागा जिथे असते तिथेच "मैत्री"ची व्याख्या पुरी होते.

read more
मनमोकळे होईल अशी
हक्काची जागा जिथे असते
तिथेच "मैत्री"ची व्याख्या पुरी होते.
आठवण आम्ही एकमेकांची कधी
काढत नाही,
कारण आम्ही कधी एकमेकांना विसरतच
नाही.
कधी चेहरा पडलेला असतो हे आपल्यालाच समजत नाही
पण त्याला/तिला लगेच समजते.
सुखात जरी नसेल तरी दुःखात लगेच धावून येते
"मैत्री" ही अशी असते,
जशी तिची/त्याची  नि माझी आहे. मैत्री म्हणजे असत काय? एक दिखावा की सत्य,फक्त थोडा वेळ सोबत आणी मग दुरावा कायमचा,खरच विश्वास की timrpass......काय असते मैत्री...?
  की follow unfollow cha khel asato..राग आल की केल ,कधी यायच आणि जायच.

.#तुषारकदम #kndtv  #YourQuoteAndMine
Collaborating with Er.Tushar Kadam Patil✔🇮#मैत्री#yourquate
मनमोकळे होईल अशी
हक्काची जागा जिथे असते
तिथेच "मैत्री"ची व्याख्या पुरी होते.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile