Find the Best बाप्पाबोलला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Deepali Ghoge
मी कान बंद केले जेव्हा पासुन तुम्ही डिजे चालू केले.... नवसाला काही मी पावत नाही... खोट्या अफवांची मी जबाबदारी घेत नाही... माझ्या नावाखाली कोण कोण काय काय करतं स्वतःच्या हौसे खातर मला बदनाम करतं... मीही आता आई बोलते तसचं वागणार.... जो चुकिच वागणार त्याचा कान बाप्पा कापणार.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपल्या लाडक्या बाप्पा वर.. बाप्पा बोलला.. विचार करा कधी बाप्पा बोलु शकला तर त्याला तुम्हाला काय सांगायच असेल.. फक्त तेच कल्पना करुन लिहा. #बाप्पाबोलला #गणपती_बाप्पा_मोरया
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपल्या लाडक्या बाप्पा वर.. बाप्पा बोलला.. विचार करा कधी बाप्पा बोलु शकला तर त्याला तुम्हाला काय सांगायच असेल.. फक्त तेच कल्पना करुन लिहा. #बाप्पाबोलला #गणपती_बाप्पा_मोरया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
चुकी महानगरपालिकेची आणि ओरड मात्र मी खाल्ला, खड्डेच खड्डे सर्वत्र कुठेच रस्ता न चांगला, येत असता बाप्पा घरी त्यांच्या ही पाठीचा मणका दुखला, ह्या खराब रस्त्यांमुळेचं बाप्पालाही त्रास झाला, खोटे नाही सांगत खरंच हा प्रसंग घडला, स्वप्नात येऊन माझ्या मला हेच बाप्पा बोलला, आगमन तर केले माझे विसर्जनाच्या वेळेस तरी रस्ते बनवा, शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपल्या लाडक्या बाप्पा वर.. बाप्पा बोलला.. विचार करा कधी बाप्पा बोलु शकला तर त्याला तुम्हाला काय सांगायच असेल.. फक्त तेच कल्पना करुन लिहा. #बाप्पाबोलला #गणपती_बाप्पा_मोरया
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपल्या लाडक्या बाप्पा वर.. बाप्पा बोलला.. विचार करा कधी बाप्पा बोलु शकला तर त्याला तुम्हाला काय सांगायच असेल.. फक्त तेच कल्पना करुन लिहा. #बाप्पाबोलला #गणपती_बाप्पा_मोरया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited