Nojoto: Largest Storytelling Platform

Best थोडीशीजखम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best थोडीशीजखम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Saurabh Deshmukh

अंत
गेलीस सोडून मजला , समजूनी होईल हृदयी थोडिशी जखम
बनली ती नासूर आता , नाही मिळे मजला कुठेही मरहम
दुर्दैवी प्रीत माझी, नको मजला आता कुठलेही खोटे जतन
शोधतो मी अंत माझा, नको मजला हे रोजचे पतन
 #थोडीशीजखम #जखम #yqquotes #yqtaai #marathikavita

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे थोडीशी जखम.. #थोडीशीजखम #जखम तुम्ही तुमचे विषय कमेंट द्वारे देऊ शकता, कुणीही इथल्या ओळी स्वत:च्या नावाने प्रसिद्ध करु नका. तस दिसल्यास आम्हाला काहीतरी कराव लागेल आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नजरेस तिच्या माझी नजर मिळाली,
अलगदपणे हृदयावर घाव करून गेली.
थोडीशी जखम झाली मनावर,अशी वार करून गेली.
कधीच भरणार नाही जी जखम,
अशी अवस्था करून गेली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
थोडीशी जखम..
#थोडीशीजखम
#जखम 
तुम्ही तुमचे विषय कमेंट द्वारे देऊ शकता,
कुणीही इथल्या ओळी स्वत:च्या नावाने प्रसिद्ध करु नका.
तस दिसल्यास आम्हाला काहीतरी कराव लागेल आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile