Nojoto: Largest Storytelling Platform

Best भाऊबीज2019 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भाऊबीज2019 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे भाऊबीज.. सर्वं लेखकांना भाऊबीज या पर्वांच्या खुप शुभेच्छा. #भाऊबीज2019 #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#भाऊबीज2019#Collab#yqtaai

read more
गोड अतूट असे ऋणानुबंध ज्या नात्यात असते,
जगात एकमेव असे ते भाऊ-बहिणीचे नाते असते.
ह्या नात्यासाठी वर्षातून दोन सण साजरे होत असतात,
पहिले रक्षाबंधन नंतर भाऊबीज साजरी करत असतात.
कितीही भांडणे झाले तरी जे नाते कधी संपत नसते,
असे एकमेव नाते हे भाऊबहिणीचे असते.
(सर्व भाऊबहिणींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा ) सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
भाऊबीज..
सर्वं लेखकांना भाऊबीज या पर्वांच्या खुप शुभेच्छा.
#भाऊबीज2019
#collab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai#भाऊबीज2019#collab#yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile