Find the Best ymarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
दुरावा एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते. काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं, ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं. पण तू न सांगताच गेली, आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली. तशी मला जाण होतीच तुझं प्रेम, आपुलकी,माया सर्व वरवरची होती. तरीही मनाला समजूत घालुन, मी ती खरी समजून मैत्री निभावली होती. तुझ्या अशा जाण्याने मनात खोलवर जखम झाली, पुन्हा कुणाशी मैत्री करायची इच्छाच ना राहिली. पण एक मात्र सांगतो,गेलीस दूर,जा, काही हरकत नाही, पण पुन्हा जवळ येऊ नकोस, नातं जोडून मैत्रीचं कधी अर्धवट सोडू नकोस. दुरावा #ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #marathikavita #yqkavi एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते. काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं, ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं. पण तू न सांगताच गेली, आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली.
दुरावा #ymarathi #दुरावा #yqmarathilove #yqtaai #bestyqmarathiquotes #MarathiKavita #yqkavi एका शब्दाने तरी सांगायचे होते, नाही भेटणार मी पुन्हा,मला जायचे होते. काही वाटलं नसत,तुझ्यापासून दुरावण्याचं दुःख झालं नसतं, ही गोष्ट वेगळी आहे की मन थोडं रडल असतं. पण तू न सांगताच गेली, आश्चर्य इतकंच मला का नाही बोलली.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited