Nojoto: Largest Storytelling Platform

Best रात्रीच्यावेळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रात्रीच्यावेळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 3 Stories

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे रात्रीच्या वेळी... #रात्रीच्यावेळी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more

झोपेत असल्यामुळे उठण्याचा कंटाळा,
मग काय,सर्व तसंच राहतं,
रात्रीच्या वेळी जे काही सुचलेलं असतं.
सकाळी आठवण्याचा प्रयत्न असतो
पण त्याचा काही उपयोग नसतो
काही आठवत नसल्याने स्वतःवरच राग असतो. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
रात्रीच्या वेळी...
#रात्रीच्यावेळी१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

छान छान विचार.. #collabratingwithYourQuoteAndMine #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द #yqtaai #माझेविचार #रात्रीच्यावेळी #bestofyqmarathiquotes असं हे नेहमीच घडत असतं, दिवसभर विचार करूनही काहीच सुचत नसतं. पण रात्री अंथरुणात पडल्या पडल्या छान छान सुचतं, उपयोग काय त्यावेळी मी खूपच होतो सुस्त. विचार करतो जाऊदे,सकाळी उठून लिहुया, आता मस्त झोपू सकाळी काय ते पाहूया.

read more
असं हे नेहमीच घडत असतं,
दिवसभर विचार करूनही काहीच सुचत नसतं.
पण रात्री अंथरुणात पडल्या पडल्या छान छान सुचतं,
उपयोग काय त्यावेळी मी खूपच होतो सुस्त.
विचार करतो जाऊदे,सकाळी उठून लिहुया,
आता मस्त झोपू सकाळी काय ते पाहूया.
सकाळी उठल्यावर मात्र गडबड झालेली असते,
रात्री जितकं सुचलेलं असतं त्यातील काहीच आठवत नसते.
कंटाळा करतो अंथरुणातून उठून लिहायला म्हणून असं होतं,
छान छान खूप काही सुचलेलं,पुन्हा हरवून जातं. छान छान विचार..
#collabratingwithyourquoteandmine #मराठीलेखणी #माझेहरवलेलेशब्द #yqtaai #माझेविचार #रात्रीच्यावेळी #bestofyqmarathiquotes 
असं हे नेहमीच घडत असतं,
दिवसभर विचार करूनही काहीच सुचत नसतं.
पण रात्री अंथरुणात पडल्या पडल्या छान छान सुचतं,
उपयोग काय त्यावेळी मी खूपच होतो सुस्त.
विचार करतो जाऊदे,सकाळी उठून लिहुया,
आता मस्त झोपू सकाळी काय ते पाहूया.

yogesh atmaram ambawale

पाहिली मी एक चांदणी
आकाशातून खाली येताना,
हृदय तोडले होते जीने माझे
आठवली ती मनात नसताना. एक चांदणी..✍️
#शुभरात्रि #चांदणी_रात्र #माझ्यासाठी #नाभगणी #शब्ददीप #रात्रीच्यावेळी  #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile