Find the Best आईवडिलांचेकष्ट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Deepali Ghoge
ज्याची परतफेड होणे नाही.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांचे कष्ट... हा विषय आहे Gauri Vishwanathe यांचा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #आईवडिलांचेकष्ट
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांचे कष्ट... हा विषय आहे Gauri Vishwanathe यांचा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #आईवडिलांचेकष्ट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कसा विसरू मी,माझ्यासाठी आईवडीलांनी घेतलेले कष्ट, लहानपणापासून पाहतोय आई घरात जीव तोडून काम करतेय नि वडील बाहेर अमाप कष्ट. कमी असे कधीच काही पडू दिले नाही जीवनात,त्या त्या सर्व इच्छा पूर्ण केल्या ज्या होत्या माझ्या मनात. वडील माझे कारखान्यात बिगारी काम करायचे, झाडू मारायचे,पाणी भरायचे सर्वत्र पसरलेली कापसाची घाण साफ करायचे. आईनेही वेळोवेळी वाडीलांना मदत केली,खर्च वाढायला लागला म्हणून स्वतः ही कामाला जाऊ लागली, पाहिलंय मी वडिलांना काम सुटल्यावर हातगाडी खेचताना नि आईला लोकांची भांडी घासताना. खूप वाईट वाटायचे तेव्हा पण लहान होतो ,शाळेत जायचो म्हणून काही करू शकत नव्हतो. रविवारी सुट्टीच्या दिवशी कधी वडीलांबरोबर कारखान्यात जायचो,वडिलांना झाडू मारताना पाहून आतल्या आत रडायचो. एके रविवारी असेच मदत करण्यासाठी मी ही हातात झाडू घेतले,कधी नव्हे ते पहिल्यांदाच वडील माझ्यावर खूप ओरडले. कधीतरी संध्याकाळी आईला ही आणायला मी जायचो, खूप वाईट वाटायचे श्रीमंतांच्या त्या वसाहतीतून जेव्हा भांडी घासून आलेल्या आईला पाहायचो. माझ्याच काय बहुतेकांच्या आई वडिलांचे कष्ट हे असे असते, मोठे होऊन विसरू नका आई वडीलांपेक्षा ह्या जगात श्रेष्ठ काहीच नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांचे कष्ट... हा विषय आहे Gauri Vishwanathe यांचा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #आईवडिलांचेकष्ट
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आई वडिलांचे कष्ट... हा विषय आहे Gauri Vishwanathe यांचा. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #आईवडिलांचेकष्ट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited