Nojoto: Largest Storytelling Platform

Best 686मराठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best 686मराठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 686 ची रचना... पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द हवेत आणि मधल्या ओळीत आठ शब्द हवेत. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #686मराठी #yqtaai #Collab Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
भावनेचा कोंडमारा होत असतो अधून मधून
पण जगणे उणे करायचे नसते एवढ्या तेवढ्या निराशेने
लढायचे असते परीस्थितीशी मन घट्ट करून शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
686 ची रचना...
पहिल्या आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द हवेत आणि मधल्या ओळीत आठ शब्द हवेत.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#686मराठी
#yqtaai #collab 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 686.. #686मराठी पहिल्या ओळीत सहा शब्द असतील दुसर्या ओळीत आठ शब्द असतील तिसर्या ओळीत सहा शब्द असतील... चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सुंदर आहे जीवन,सदा आनंदात जगावे.
स्वभाव ठेवावा कायम प्रेमळ,नित्य सर्वांशी प्रेमाने वागावे.
विसरावे झालेले कलह,आता एकोप्याने रहावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
686..
#686मराठी 
पहिल्या ओळीत सहा शब्द असतील
दुसर्या ओळीत आठ शब्द असतील
तिसर्या ओळीत सहा शब्द असतील...
चला तर मग लिहुया.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile