Nojoto: Largest Storytelling Platform

Best कळतेमजसारे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कळतेमजसारे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कळते मज सारे... #कळतेमजसारे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
सखे,कळते मज सारे।
तुझे ते प्रेमाचे इशारे।
वाहते माझ्यामनी वारे।
                       नावाचे तुझ्याचं।।
कधी भेट एकदा।
सर्व बंधने तोडून।
दे सर्वकाही सांगून।
                    तुझ्या मनीचे ।।
न करने लागे मग।
अशी लपवाछपवी।
मी होईल तुझा कवी।
                    तू कविता माझी ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कळते मज सारे...
#कळतेमजसारे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कळते मज सारे... #कळतेमजसारे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कळते मज सारे प्रिये ।
तुझ्या त्या खाणाखुणा ।
पण प्रेमात आता पुन्हा ।
                      न पडणे मला ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कळते मज सारे...
#कळतेमजसारे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे कळते मज सारे... #कळतेमजसारे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqpremkavita

read more
कळते मज हे सारे तुझे प्रेमाचे बहाणे,
गुलाब देणे कधी तर कधी चॉकलेट देणे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
कळते मज सारे...
#कळतेमजसारे
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile