Find the Best तुझ्या_आठवणीत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
रात्र ही माझ्या खूप आवडीची,कुशीत हिच्या रमायचो, पडताच रात्री अंथरुणात,स्वतःला विसरून जायचो. नव्हती ओळख जोपर्यंत तुझी, रात्र ही मला खूप जवळची होती. आठवणीत आता तुझ्या,नुसताच जागत राहतो. विसरलो ह्या रात्रीला, दिस समजून तुझ्यातच रमून राहतो. होती खूप जवळची,आता ती रात्र ही गैर झाली. ओळख तुझी आत्ताचीच,तरी तू जवळची झाली. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्र ही गैर झाली.. #रात्रही हा विषय Vin's Bansode यांचा आहे चला तर मग लिहुया. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्र ही गैर झाली.. #रात्रही हा विषय Vin's Bansode यांचा आहे चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तुझ्या_आठवणीत
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited