Find the Best यातनालेखनीतमाझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
काय कोणाला बोलायचे किती शब्द व्यक्त करायचे यातना लेखणीत माझ्या मी मलाच वाचून, नव्याने मला त्यात शोधायचे ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
यातना लेखणीत माझ्या खऱ्या कधीच नव्हत्या । दिल्या लेखणीला जखमा मीच खोट्या खोट्या । सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read morepooja d
यातना लेखणीतून माझ्या मी मांडते, तुला गिरवताना शब्द माझे ओसंडून वाहते.... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
यातना लेखणीत माझ्या इथे सर्वांनाच दिसते, ह्या यातना म्हणजे मनातील भाव हे कुणासच न कळते. लेखणी माझी फक्त तिचे कार्य करते, जे माझ्या मनात असते तेच उतरविते. समाजातील काही घटकांकडून खूप त्रास होतो, तोच त्रास मी इथे लेखणीद्वारे उतरवितो. यातना ज्या प्रेमात पडून भोगल्या जातात, त्याही लेखणीतूनच कागदावर उतरतात. म्हणूनच माझ्या ह्या लेखणीतून यातनाच दिसते, रडते जे मन ते मन न दिसता फक्त लेखणी दिसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited