Find the Best जीवनदेतात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
अल्पेश सोलकर
शब्दाच्या दुनियेत अक्षराची ओळख करून देतात.. आयुष्याला सामोरे जायला विचाराने तयार करतात.. पण शोकांतिका अशी आहे.. कलियुगातील.. आई - वडिलांच्या पाया पडायला विसरतात.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवन देतात आई-वडील.. #जीवनदेतात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवन देतात आई-वडील.. #जीवनदेतात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
जन्म देतात आई वडील, जगण्याला अर्थ देतात आई वडील. स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता, आपल्याला सुखी जीवन देतात आई वडील. कुंभाराच्या मातीसमान असतो आपण, योग्य तो आपल्याला आकार देतात आई वडील. आणुनी मग संसाराच्या बाजारात काय आहोत आपण, ह्याची जाणीव करून देतात आईवडील. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवन देतात आई-वडील.. #जीवनदेतात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जीवन देतात आई-वडील.. #जीवनदेतात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #आईवडील
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited