Nojoto: Largest Storytelling Platform

Best अथांगसागर1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अथांगसागर1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Anilkumar Sahajwani

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ना असतो आभाळाला..
कल्पना पण असते विमुक्त 
जश्या सागराच्या लाटा..
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Rashmi Hule

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा.#bestyqmarathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
अथांग सागराला नसतो
जरी गोडवा
धावते तरीही नदी ओढ हिच
तिला तो भेटावा
सामावण्या आतुरतेने अखंड 
ती वाहते... 
तमा ना जराही खारट पणाची
सागराच्या... 
मिठीत त्याच्या ती 
विसावते... 
घेता सामावून तिजला
सागर ही सुखावतो.. 
प्रतिक्षा अनंत कालाची
तो ही भरुनी पावतो... 


 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.#bestyqmarathiquotes #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
अथांग सागराला नसतो किनारा
तु शोधत नको बसू त्या अथांग सागराला

बघं तीकडे दूरवर 
तुला न सपनारा रस्ता दिसेल

त्या धुंकेदार जागेवर 
तुझ्या स्वप्नांतील घर दिसेल

वाटेल तुला ते अशक्य आहे
प्रयत्न तर कर तुझ्या हातात सगळ आहे

वाटेत तुला भेटतील खुप सारे बहाने
पण तु त्यांना साग माझे लक्ष तिकडे तिकडेच आहे सारे..

मग बघं काय होईल
ते स्वप्न होत ना 
मग ते तुझ्या हातात राहिल....!

                       -Atulwaghade

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
अथांग सागराला नसतो किनारा
तु शोधत नको बसू त्या अथांग सागराला

बघं तीकडे दूरवर 
तुला न सपनारा रस्ता दिसेल

त्या धुंकेदार जागेवर 
तुझ्या स्वप्नांतील घर दिसेल

वाटेल तुला ते अशक्य आहे
प्रयत्न तर कर तुझ्या हातात सगळ आहे

वाटेत तुला भेटतील खुप सारे बहाने
पण तु त्यांना साग माझे लक्ष तिकडे तिकडेच आहे सारे..

मग बघं काय होईल
ते स्वप्न होत ना 
मग ते तुझ्या हातात राहिल....!

                       -Atulwaghade

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे अथांग सागराला नसतो... #अथांगसागर1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #अथांगसागर1 #yqtaai #Collab

read more
अथांग सागराला नसतो का किनाऱ्याचा मोह,
नक्कीच असतो,
म्हणूनच तो काही क्षण येतो,
किनाऱ्याला मिळतो नि पुन्हा दुरावतो.
अथांग सागराला हि कळते,
किनाऱ्यासोबत त्याची साथ किती वेळ असते.
भरती ओहोटी हा सागराच्या नशिबाचा खेळ आहे,
भरती येताच मिळणे आहे 
तर ओहोटी ला पुन्हा दुरावणे आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
अथांग सागराला नसतो...
#अथांगसागर1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #अथांगसागर1 #yqtaai #collab


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile