Find the Best आवडमाझी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला, प्रयत्न माझा,माझ्याच अंगाशी आला. स्टेट्स ठेवता whatsapp वर, माझा पण स्केच कर म्हणत,ऑर्डर चा सपाटा लागला. काय करावे आता काहीच समजेना झाले, ह्या whatsapp स्टेटस नि चांगलेच कामाला लावले. केले जरी आता इतरांचे स्केच ते गुपीत ठेवणार, चांगले होवो किंवा वाईट स्टेटस वर नाही ठेवणार.😊☺️ खूप वर्षांनी #sketchbyme #mysketchwork #खूपदिवसांनी #माझेहरवलेलेछंद #yqtaai #आवडमाझी खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला, प्रयत्न माझा,माझ्याच अंगाशी आला. स्टेट्स ठेवता whatsapp वर, माझा पण स्केच कर म्हणत,ऑर्डर चा सपाटा लागला. काय करावे आता काहीच समजेना झाले, ह्या whatsapp स्टेटस नि चांगलेच कामाला लावले.
खूप वर्षांनी #sketchbyme #mysketchwork #खूपदिवसांनी #माझेहरवलेलेछंद #yqtaai #आवडमाझी खूप वर्षांनी आज स्केच करायचा प्रयत्न केला, प्रयत्न माझा,माझ्याच अंगाशी आला. स्टेट्स ठेवता whatsapp वर, माझा पण स्केच कर म्हणत,ऑर्डर चा सपाटा लागला. काय करावे आता काहीच समजेना झाले, ह्या whatsapp स्टेटस नि चांगलेच कामाला लावले.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited