Find the Best चोरीचुपके Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shashank Rastogi
आज फिर एक बार पूरा चांद निकला है उसे बाज़ार मै चोरी चोरी देख फिर मुझे इश्क़ का बुखार निकला है #चांद #इश्क़ #बुखार_इश्क़_का #चोरीचुपके
#चांद #इश्क़ #बुखार_इश्क़_का #चोरीचुपके
read moreyogesh atmaram ambawale
मी तुला चोरून बघताना, कधीतरी तुही मला चोरून बघायची. मान जरी खाली असली, तरी हळूच नजर वर करून बघायची. वाटायचे मला,तुझे लक्ष नसताना, मी तुला पाहतोय हे तुला माहीत नसावे. पण तुझ्या 'काही बोलायचे आहे का?' ह्या प्रश्नाने तू सर्व जाणते हे लक्षात यायचे. 'काही नाही' म्हणत,मी डोक्यात हात फिरवून निघून जायचो, तू मात्र अलगद मान हलवत,खाली बघायची, माघारी निघताना मात्र माझी नजर पुन्हा तुझ्याकडेच असायची. मी तुला चोरून बघताना,तुही पुन्हा एक नजर वर बघायची. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #चोरीचुपके
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited