Find the Best तुझंमाझं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Ekta Gour
तु नसताना तुझ्या, शिवाय काहीच दिसेनां, एक पन दिवस, तुझ्या शिवाय नाही रमेनां, लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #माझं #collab #yqtaai #marathiquotes #marathikavita #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #माझं #Collab #yqtaai #marathiquotes #MarathiKavita #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAbhishek Panchal
खरं सांगायचं तर , माहितेय मला तुझं माझं नाही जमत पण तुझ्यापासून दूर जाऊन , मलाही नाही करमत पूर्ण कविता खाली दिलेली आहे तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो राग गिळून माझा , मग तुला माफ करतो तर मग , मी तुझ्यावर रागावत नाही म्हणून सुरू होतेस तू
तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो राग गिळून माझा , मग तुला माफ करतो तर मग , मी तुझ्यावर रागावत नाही म्हणून सुरू होतेस तू #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #तुझंमाझं
read moreOmkar Ranveerkar
शौर्याचे कृत्य माझे, अनुज खपवून घेईना क्रांतीचे रंग त्याचे, मी उधळू देईना क्रोधाग्नि भस्म झाला तरी शांती होईना प्रेमलता बहरली तरी मला खोड्यांशिवाय जमेना लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreRashmi Hule
तुझे माझे प्रेम शब्दात रेखाटू कसे कुठून आणू शब्द भावना सामावतील असे शब्दतीत सारे भावबंध जपले शब्दांवीण अंतरंगी प्रेमपुष्प उमलले.. सुप्रभात लेखकानों💕 सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते. या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या पण हे ही खरयं कि प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.
सुप्रभात लेखकानों💕 सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते. या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या पण हे ही खरयं कि प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #तुझंमाझंप्रेम
read moreOmkar Ranveerkar
शौर्याचे कृत्य माझे, अनुज खपवून घेईना क्रांतीचे रंग त्याचे, मी उधळू देईना क्रोधाग्नि भस्म झाला तरी शांती होईना प्रेमलता बहरली तरी मला खोड्यांशिवाय जमेना लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreAtul waghade
दूराव्यात नाते अजून जवळ आले भेटीची क्षण अजून किती गोंड झाले... लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read moreAtul Waghade

read morevaishali
तुझं माझं प्रेम शब्दात रेखाटू कसे तूच माझा सखा तूच श्वास असे अतूट बंध प्रेमाचे शब्दात गुंफू कसे तुजविन सख्या मी अधुरी असे नाते आपले निरंतर शब्दात सांगू कसे तुझी माझी सख्या जन्मोजन्मी प्रीत असे सुप्रभात लेखकानों💕 सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते. या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या पण हे ही खरयं कि प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं.
सुप्रभात लेखकानों💕 सर्वांना प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेमाला व्यक्त करण्यासाठी एका दिवसाची गरज नसते, खरं प्रेमात ते रोजचं व्यक्त होते. या प्रेमाच्या व्याख्या निराळ्या पण हे ही खरयं कि प्रेम हे प्रेम असतं,तुमचं आणि आमचं सेमचं असतं. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #cinemagraph #तुझंमाझंप्रेम
read morepooja d
तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना। मी अल्लड मनाची राणी तुला मन वाचता येईना।।— % & लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #माझंजमेना #collab #yqtaai #YourQuoteAndMine
लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #माझंजमेना #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morepooja d
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना। काय चाललंय मनाचं मलाच समजेना।।— % & लेखकानों💕 शुभ प्रभात नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #माझंजमेना #collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more