Find the Best मनाचीनाती Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Atul waghade
मनाची नाती त्या क्षणाची सोबती सुख दुखं वाटू लागली न बोलता जाणू लागली.. -Atulwaghade सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai
read moreAtul Waghade

read morepooja d
राहू दे ना असच मिठीत तुझ्या,, भीती मनातली पळून जाईल माझ्या........ #मिठीत_तुझ्या #मनाचीनाती #भीती #प्रेम #चारोळी
#मिठीत_तुझ्या #मनाचीनाती #भीती #प्रेम #चारोळी
read moreDRx. Shital Gujar✍️
रक्ताचा नात्यासम | नाजूक फुलांचा कळीसम || मायेने समजून घेणारी | आपल्या मनाची नाती जपणारी || काही नाती न उमलणारी | कधीही न बाहेर पडणारी || मनात स्वतःला सांत्वन घालणारी | मायेच्या स्पर्शांनी समजून घेणारी || सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कुठल्याही प्रकारचे नाते नसताना, जे मनात घर करून बसतात. दूर असूनही जवळ वाटतात, तीच खरी मनाची नाती असतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
नाती एक ना अनेक प्रकारची असतात, नानाविध त्यांच्या जाती असतात. नाती कुणाशी जवळचे तर कुणाशी दूरचे असते. सख्खे असते नाते कुठे,तर कुठे चुलत नाते असते. तर कुठे लोकांच्या नजरेत खुपसनाऱ्या प्रकारात, सावत्र नावाचे ही एक नाते असते. रक्ताची नाती असतात,मानलेली नाती असतात, तर कुणाच्या ओझ्याखाली राहिल्यामुळे जबरदस्ती चे नाते ही असतात. ह्या सर्व नात्यांमध्ये मनाची नाती हे नाते छान असते. ज्यात आपले परके नव्हे तर मनाला आवडलेली माणसं असतात. मनाची नाती ही कायम टिकून राहतात कारण त्यात मानापमान नसतात. मनाची नाती प्रेमबंधाची आपुलकीची,विश्वासाची असते, शंका,कुशंकांना ह्या नात्यात काहीच स्थान नसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनाची नाती... #मनाचीनाती हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे. #Collab #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited