Nojoto: Largest Storytelling Platform

Best हीवाट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best हीवाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ही वाट खडतर तरी.. #हीवाट चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हि वाट खडतर तरी मागे का तू फिरतो 
ध्येय आहे स्वागताला पहा 
संकटाला का डगमगतो !
 
चालशील एकटा नसुदे साथ कोणाची 
एक एक पाऊल उचलून तू 
खडतर वाट कर लाख मोलाची !

संकटे लाख सोबती असतील 
हताश तू होऊ नको 
एका ध्येयामध्ये तुला खाक सारे ते भासतील !

दुःखात तुला कोणी नाही थोपटणार
गिळून सारे ते चाल वाट तू 
मग पहा पुढे चालून सुख बरसणार ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ही वाट खडतर तरी..
#हीवाट
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

DRx. Shital Gujar✍️

मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ही वाट खडतर तरी.. #हीवाट चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ही वाट खडतर तरी.... |
ओलांडणे तुझा ध्यास आहे ||
वळणावळणाच्या वाटेत |
तुला शोधायची तुझी वाट आहे ||

                             ही वाट खडतर तरी ....|
                            तुला यशाची गुरुकिल्ली ||
                            स्वतःला गाठायची आहे |
                            प्रयत्नशील तुला राहायचे आहे||

ही वाट खडतर तरी ....|
जिंकण्याची मनात आस ||
स्वप्नांना दे नव्याने आकार |
 स्वप्न होतील साकार ||

-✍️Shital K.Gujar✍️

  मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ही वाट खडतर तरी..
#हीवाट
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ही वाट खडतर तरी.. #हीवाट चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ही वाट खडतर तरी,मि ह्याच वाटेवर चालणार.
कितीही जरी धडपडलो,तरी माघार नाही घेणार.
होणार मी नक्कीच यशस्वी,हाच विश्वास कायम ठेवणार.
भले ही वाट खडतर तरी मी ह्याच वाटेवर चालणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ही वाट खडतर तरी..
#हीवाट
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ही वाट खडतर तरी.. #हीवाट चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
ही वाट खडतर तरी मागे हटने नाही,
घाबरणे कुठल्याही संकटाला,
मला कधी जमलेच नाही.
आले कितीही संकटे,
कितीही खडतर जरी असली वाट,
निडर होऊनी चालतो मी त्या वाटेवरी,
संकटे कमी होण्याची पाहत नाही वाट. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
ही वाट खडतर तरी..
#हीवाट
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile