Find the Best शोळेतलंप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
शाळेतलं प्रेम माझं शाळेतच राहिलं मी लिहिलं होतं तिचं नाव फळ्यावर आणि तिने डस्टर ने पुसलं ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
आम्हचं शाळेतलं प्रेम कॉलेजात गेलं,पास होऊन। आणि आम्हीं नापास झालों तिच्या मागे पुढे फिरून। ,😁😁😁😁😁 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं_प्रेम विषयाने कमाल केली, लक्षातच नाही आले, लिहिता लिहिता, केव्हा डायरी चे सहा पाने भरली.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम माझं अपूर्ण राहिलं, भले मी जाहीर न केलं, पण तिने माझ्या नजरेत पाहिलं.. (कॅपशन मध्ये वाचा लेख मोठा आहे) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम हे खरचं प्रेम असते, की नुसतेच आकर्षण असते. ह्या प्रश्नाचे उत्तर तो पर्यंत मिळत नसते, जो पर्यंत आपलं मुलं, शाळेत कुणाच्या प्रेमात पडलेलं नसते. अशा वेळेस ही मुलं काही सांगत नाही, पण ह्यांच्या वागण्यावरून आपल्याला कळत राही. कारण आपण ही असेच वागलेलो होतो, शाळेत असताना जेव्हा कुणाच्या प्रेमात पडलो होतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम
read moreyogesh atmaram ambawale
शाळा सोडून कितीही वर्षे झाली तरी, एक भीती कायम मनात राहते. शाळेतलं प्रेम म्हटलं की, तीच नाव घ्यायला अजूनही मन घाबरते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम,कधीही विसरता येत नसते, तरुणपणी,असो किंवा म्हातारपणी असो, पहिल्या प्रेमाचा विषय काढताच, प्रथम शाळा आठवत असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम
read moreyogesh atmaram ambawale
शाळेतलं प्रेम हे बहुतेक, प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले प्रेम असावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शाळेतलं प्रेम... #शोळेतलंप्रेम चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शाळेतलंप्रेम
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited