Nojoto: Largest Storytelling Platform

Best काहीक्षणइथेच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काहीक्षणइथेच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Priyanka Kulkarni

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
बरसून गेला तो वेडा पाऊस
भेटून आला होता तो
त्या युद्धातल्या सैनिकांना
त्यांच्या उरातल्या अभिमानाला
आणि मनातल्या कोमल संवेदनांना
काही क्षण इथेच
बरसला तो पाऊस
ना त्याचा पाय पुढे सरकला
ना माझं मन...

 शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

pooja d

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
काही क्षण इथेच थांबतात
जागच्या जागीच घुटमलतात,
सोबत राहतात फक्त
त्या काही क्षणाच्या आठवणी
अन डोळ्यांत पाणी.... शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

somnath gawade

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
काही क्षण येथेच
   रेंगाळू या.
जुन्या आठवणींना
कुरवाळत पुन्हा
 भूतकाळात
 शिरूया! शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काही क्षण इथेच सोबतीला असतात,
काही ठिकाणी लाईक तर काही ठिकाणी 
छान कमेंट देऊन जातात.
भेटतात काही क्षण इथेच पण कुणी आपले ही आहेत 
ह्याची जाणीव करून देतात.
मलाही खूप आवडते काही क्षण इथेच सोबत राहायला 
लाईक कमेंट द्वारे गप्पा मारायला. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile