Find the Best प्रियमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
सरफिरी®
कायम माझ्या सोबत राहा तू अशीच अनंत श्रद्धा जणू... माझ्या अंतर्मनात वसलेली... माझ्या कणां-कणांत हसणारी.. पारदर्शी मनावर बरसणारा तप्त लावा सोसणारी... माझा विसावा, माझ्या तृप्तीचे क्षण सगळं काही तूच तर आहेस.. माझी अस्मिता, माझं सर्वस्व तूच आणि तूच आहेस... शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
पत्रास कारण की हल्ली तू माझे ऐकत नाही। शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morepooja d
अल्लड,नादान, नासमझ, प्रत्येक काम घाई ने करण्याची सवय.पण, माणस, मित्र, मैत्रीण जोडण्याची कला आहे भारी. हुशार आहेस, पण भावनिक पण तेवढीच, लवकर रागावते पण, शांत ही पटकन होतेस. तुझ्यात सहनशक्ती ची खरच तारीफ करावी तितकी कमीच आहे,खूप संकट झेललेत तू. तू फक्त व्यक्त होत रहा, कवितेतून, लिखाणातून. तुला खुप खूप शुभेच्छा.... तुझीच पूजा उर्फ राणू... शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morepooja d
तू प्रत्येक गोष्ट किती सुंदर पद्धतीने जुळवतोस हे कवितेतून कळतेच, तू भावनिक ही आहेस सोबत प्रत्येक नात ही तू जपतोस, हे सुदधा कवितेतून समजते.... तुला खूप खूप शुभेच्छा.... शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morepooja d
जरा अल्लड, जरा नादान आहे मी पण मनाने साफ आणि स्वच्छ आहे मी, माहिती आहे ,मला तोडण्याचा प्रयत्न केला कित्येकांनी प्रत्येक वेळी डाव हाणून पाडले, मी वचन देते स्वतः ला, कधी डगमगणार नाही, हरणार नाही ज्यांनी त्रास दिला मला त्यांना सोडणार नाही, मला शुभेच्छा....... शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreDRx. Shital Gujar✍️
पञ लिहिण्यास कारण की, ताईंने विषय देऊन स्वतःबद्दल खरं ते सांगते.आज वर न केला कुठे माझावर अभ्यास मी योगायोग आहे ,आज माझा बद्दल बोलणार, माझा मन म्हणजे कधी मी स्वतःचे हित जोपासले नाही ,मी सर्वांना सोबत घेऊन चालणारी मुलगी आहे कधीही दुसऱ्यांचा विचार करत असते , दुसऱ्यांचा संकटात मार्ग काढायला शिकवते . गर्व आणि लोभपासून मी दूरच राहीले, मी कोणालाही मदत करत असते ओळख असली तरी, ओळख नसली तरी म्हणुन तर लोक मला 'समाजसेवक 'या नावाने हाक मारतात. मला हे कळलेच नाही कधीपासून कोणालाही मदत करत होती जेव्हा मैत्रिणी मला समाजसेवक म्हणू लागल्या तेव्हा समजले, की मी कोणाला तरी मदत करते, आवडते मज सर्वांशी बोलायला .आता माझ्याबद्दल सगळेच मी चांगले सांगितले आता माझाबदद्ल वाईट सवय सांगते. चुक नसताना जर माझ्यावर कोणी बोलत असणार तर माझा राग अनावर होणे मात्र शक्यच नसतं. कारण चूक नसतानाही कोणी बोलते मनाला खुप लागून जाते. आता पण सहनशीलता देखील शिकुन घ्याव लागेल. आवडते मला सोबत म्हणून मन मनसोक्त गप्पा मारायला त्यांच्या अडचणी माझ्या अडचणी म्हणून सोडवायला. नेहमी दुसऱ्याच्या मदतीसाठी तत्पर. धन्यवाद मला वाचून घेतल्या बद्दल ..... -✍️Shital K. Guj@r✍️ शुभ सकाळ मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ सकाळ मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
कसा आहेस ? मजेत ना !! हो तर अगदीच.. तसे पाहता हल्लीच्या स्थितीत ठीक आहे बोलणं तसं खोटं वाटेल. पण खरंच मी ठीक आहे. घरातून बाहेर निघत नाही,कुणाशी भेटत नाही. कोरोना संकटाचे गांभीर्य जाणून घरातच राहतो. मी माझी योग्य ती काळजी घेत आहे. शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आजच्या या नवीन उपक्रमाची सुरुवात आपण स्वत:पासुन करुया. आज आपण स्वत:ला पत्र लिहुया. #प्रियमी #yolewrimoमराठी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited