Find the Best प्रियआई Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
सरफिरी®
माझं पहिलं जग तू आहेस माझी पहिली ठेच ही तू आणि प्रत्येक क्षणी ठेच लागल्यावर सावरणारी ही तूच... मला शिकवणारी शाळा आणि माझी पहिली फुलपाखरांची कविता पण तूच ! माझी लायकी नसताना माझी प्रत्येक चूक पदरात घातलीस तू... बाह्य जगाची पर्वा नाही केलीस ना स्वतःच्या जगाची... कसं विसरू मी आई तुझा प्रत्येक क्षण माझाच होता ♥️ सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा.
सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी
read moreVinod Umratkar
लिहता न आले तुझवर मला काही। निशब्द मी होऊनी फक्त सुचलं "आई"। सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा.
सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी
read moreAtul waghade
अंगाई तुझी मला निजवते घे बाळा झोका मी तुला झुलवते स्वप्न बाळगते ती मनाशी घेईल बाळ माझा ध्येय शिखरा वरती अश्रू नको तुझ्या डोळ्यांवरती मी सोबत आहे तुझ्या जन्मदाती आई तुझी ही माया इतकी , बाळ तुझा मी,तू देव माझ्यासाठी... सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा.

read moreAtul Waghade

read moreDRx. Shital Gujar✍️
साष्टांग नमस्कार मातोश्री , तू कशी आहेस? हे मी तुला विचारणार नाही रोजच बघत असते मी तुझी धावपळ तुझ्यामुळेच तर आम्ही कामाला वेळेवर जाऊ शकतो. एखाद्या मशीन पेक्षा देखील अधिक काम करत असते. एखादी दिवस जर गावाला गेली न आई तुझी भूमिका मी घेऊन बघते. माझे तर नेहमीप्रमाणेच फजिती उडत असते. तू असली म्हणजे जीवाला मात्र शांती असते. आणि कामावरील वेळेवर जात असते. तुला एका पत्राच्या माध्यमातून व्यक्त करणे मात्र कठीण आहे. कशी सांभाळतेस तू एवढी जबाबदारी , तुला नसते बरं तुला घराची काळजी आई खरं तर मी तुझी धन्यवाद मान्य सुद्धा मोठी नाही तुझ्यासमोर धन्यवाद हा शब्द देखील छोटा आहे , मी तुझे धन्यवाद न मानता आयुष्यभर तुझी ऋणी राहील. मी लहान असताना दिवसभर झोपा काढायचे रात्र मात्र माझी रडण्यात जायची, दिवसभर काम करून माझं बाळ रडतय एवढ्या रात्री रात्रभर तू माझ्यासाठी जागायची. मला आता वाटते तुझ्यासाठी काही केल्या उपकार तुझे फिटणार नाही मी नेहमी तुझ्या ऋणात राहू इच्छिते . तसदीबद्दल क्षमस्व! तुझी मुलगी -✍️शितल कैलास गुर्जर ✍️ सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा.
सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी
read moreyogesh atmaram ambawale
शाळेत असताना मराठी विषयात निबंध म्हणून लिहिले आहे पण त्यानंतर मात्र कधीच न लिहिले. लिहिणार तरी कसा कधी ती वेळच आली नाही,कायम आपण एकमेकांसोबत आजपर्यंत एक दिवस ही कधी दुरावलो नाही. तरीही आज प्रयत्न करीत आहे,घरातल्या घरात का होईना,आई तुला पत्र लिहीत आहे. लिहू तरी कसा कशी आहेस तू? सतत समोरच तर असतेस किती छान आहेस तू. लहानपणापासून कधीच न कुठले काम करू दिले,मुलगा म्हणून नेहमीच लाडावले दोघी बहिणींना मात्र सतत कामात गुंतविले. मोठा झालो मी इतका तरी तुझं अजून तेच आहे,बहुतेक माझे काम मला करू न देता तूच करते आहे. खरंच ग तू का हे विसरते आहे तुला सून आणि दोन नाती ही आहे,तरीपण नातींपेक्षा जास्त जीव तू अजूनही मलाच लावते आहे. इतके नको ग लाड करुस बायको तर बायको मुलीही हसतात म्हणे पप्पा इतके मोठे झालेत तरी अजूनही आई कडून हट्ट पुरवतात. तुझा वाढदिवस साजरा करायला आम्हाला खूप आवडतो कारण तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस ही असतो. खरं तर तुला पत्र लिहायचे होते,पण ते काही जमलेच नाही,तू जवळच असल्यामुळे काय लिहावे काही कळलेच नाही. Love you आई.... सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा.
सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा. लिहीत राहा. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited