Find the Best समाज1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
सरफिरी®
कधी केलंय समाजाने अनाथ, अजाण मुलांना आपलंसं ? कधी वाटलं समाजाला ? की विधवांना ही मन असतं... परित्यक्तांना तर शून्या इतकी ही किंमत नसते... आणि निराधार वृद्धांच तर जगच शून्यात संपतं... एखादा उठतो चिडून स्वतःच्या परिघात बसेल तितकी धडपड करतो... दोन चार लोक कणवेने साथ देतात ही...! पण समाजाच्या परिघात कधी येतील हे सगळे ? आणि समाज बदलतो म्हणे...! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज बदलतो म्हणे... #समाज1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमचे विषय कमेंट करा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज बदलतो म्हणे... #समाज1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
read morepooja d
मी तर अजुन नाही बघितला बदलेला समाज, ज्या वेदना जो त्रास आधी स्त्रियांना होता तो आजही आहेच, आजही हुंडा घेतला जातो आणि हुंडाबळीहि आजही स्त्री भ्रूण हत्या होतेच आहे ना आजही ती झगड़त आहे तिच्या हक्कासाठी अस्तित्वसाठी, आधीही हेच होत ना ओ मग कुठे बदलला ओ समाज, बदलला असेल तर मलाही दाखवा......... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज बदलतो म्हणे... #समाज1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमचे विषय कमेंट करा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज बदलतो म्हणे... #समाज1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
काय चुकीचं आहे जर बदल होत असेल,बदल हा झालाच पाहिजे. पण तो डोळ्यांना ही दिसला पाहिजे. पण खरे सांगायचे तर समाज बदल हा नुसताच कागदोपत्री आहे,सत्यात कधीच दिसत नाही आणि ना ही कधी विचारात आहे. (Caption मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज बदलतो म्हणे... #समाज1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमचे विषय कमेंट करा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समाज बदलतो म्हणे... #समाज1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited