Find the Best लहानमोठापसारा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
लहान मोठा पसारा शब्दांचा मनात ह्या नकळत होऊन जातो कधी कधी नकोसे वाटतात पेन कागद, तो नयनांनी माझ्या नयनी तुझ्या मांडू वाटतो ! सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
read moreAtul waghade
लहान मोठा पसारा शब्दांचा भावनांचा मेळावा अनुभवांनी जाणलेला प्रत्यक्ष दृश्य व्यक्त करणारा कवितेतून मांडलेला हा शब्दाचा लहान मोठा पसारा... सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read morevaishali
मांडला मी माझ्या आठवणींचा लहान मोठा पसारा वाहू लागल्या डोळ्यातुन अश्रूंच्या धारा सावरण्या मज तू येशील का माझा होशील का सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
लहान मोठा पसारा माझ्या लेखणीचा. कुठे फक्त चारोळीचा तर कुठे मोठ्या लेखाचा. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
लहान मोठा पसारा प्रत्येकाच्या संसाराचा. कुणाचा वितभर सुखाचा तर कुणाचा हातभर दुःखाचा. लहान मोठा पसारा प्रत्येकाच्या जीवनातला. जगताना कुणी आवरून घेताना तर कुणी अजून पसरवून ठेवताना. लहान मोठा पसारा प्रत्येकासमोर पसरलेला असतो. तो कसा आवरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा.
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे लहान मोठा पसारा... #लहानमोठापसारा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited