Find the Best प्रेमाची_वाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
VIJAY S NATKAR
प्रेम हे आंधळं असतं तोपर्यंत असतं जोपर्यंत ठेच लागत नाही. ©VIJAY S NATKAR #प्रेम #प्रेमाची_वाट #प्रेमाची_जादू
#प्रेम #प्रेमाची_वाट #प्रेमाची_जादू #मराठीविचार
read moreyogesh atmaram ambawale
वाट ती अशी होती, ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती. तरीही निघालो त्या वाटेवर, जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती. छान वाटली सुरुवातीला ती वाट, जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ. जाणवले काही दिवसात फारच वाईट ही वाट, पुरवता पुरवता तिचे हट्ट आपलीच लागते वाट. पुन्हा नाही जायचे त्या वाटेवर, आजमावली एकदा ती वाट. सुरुवातीला हवीहवीशी वाटते जी प्रेमाची वाट, नंतर मात्र पुरती लावते आपली वाट. प्रेमाची वाट.. #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रेमाची_जादू #प्रेमाची_वाट #मराठीकट्टा #वाटप्रेमाची #yqmarathi #marathiquotes वाट ती अशी होती, ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती. तरीही निघालो त्या वाटेवर, जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती. छान वाटली सुरुवातीला ती वाट, जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
प्रेमाची वाट.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #प्रेमाची_जादू #प्रेमाची_वाट #मराठीकट्टा #वाटप्रेमाची #yqmarathi #marathiquotes वाट ती अशी होती, ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती. तरीही निघालो त्या वाटेवर, जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती. छान वाटली सुरुवातीला ती वाट, जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited