Find the Best चाहुलदिपावलीची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
लागता चाहूल दिपावलीची निघाली साफसफाई घराची। यंदाच्या दीपावलीत जराशी करणार का स्वच्छता मनाची?। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
चाहुल दिपावलीची तेव्हा जाणवली, टीव्ही वर जेव्हा मोती साबणाची जाहिरात आली.😄😉🤣 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
थंडीचे पाऊल पडता,मनाला चाहुल दिपावलीची लागते. अंधुक धुके पसरते सर्वत्र,तर कुठे शेकोटी पेटलेली दिसते सकाळच्या उन्हातही गारवा जाणवतो हाच गारवा दिपावली आल्याची सूचना देतो. काहीच दिवस शिल्लक असतात दिपावलीला, दिसते तेव्हा रंगरंगोटी कित्येकांच्या घराला. सर्वांच्याच चकरा असतात बाजारात, नवनवीन वस्तू आणताना दिसतात. घराघरातून खमंग,गोड वास बाहेर येत असतो, तेव्हा समजते कुठल्या कुठल्या घरात दिवाळीचा फराळ बनत असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चाहुल दिपावलीची... #चाहुलदिपावलीची हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited