Nojoto: Largest Storytelling Platform

Best मलाथोडावेळद्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मलाथोडावेळद्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय. विषय आहे मला थाेडा वेळ द्या. #मलाथाेडावेळद्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मलाथोडावेळद्या

read more
निवडणूक येता घरोघरी जाई
म्हणे मलाच तुमचे मत द्या.
जिंकून येता कार्यालयात बसून राही
कुठली तक्रार घेऊन जाता,म्हणे मला थोडा वेळ द्या. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय.
विषय आहे
मला थाेडा वेळ द्या.
#मलाथाेडावेळद्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय. विषय आहे मला थाेडा वेळ द्या. #मलाथाेडावेळद्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मलाथोडावेळद्या

read more
नवशिका मी,थोडं सांभाळून घ्या.
मी ही लिहिणं खूप काही चांगलं,
मला थोडा पाठिंबा द्या.
चुकलो असता कुठे,चूक माझी दाखवून द्या,
नवशिका मी,मला थोडा वेळ द्या. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय.
विषय आहे
मला थाेडा वेळ द्या.
#मलाथाेडावेळद्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile