Find the Best रंगरांगोळीचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
रंग रांगोळीचे रंगावे अंगणी। जैसे सुख रंगाचे भरावे जीवनी। व्हावी उधळण सुखाच्या रंगात। इंद्रधनुष्य उतरावे आयुष्याच्या अंगणात। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। फुलझडी माझी। बसली रूसून। नाक फुगवून। माझ्यावरी।। तूच जर सखे। असेल नाराज। दिव्यांची आरास। कशी करू।। सोड ना रुसवा। आता तरी राणी। गाऊ दीप गाणी। संगतीने।। चल काढू सखे। रांगोळी रंगाची। सुखी संसाराची। रंगवूनी।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।।
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगरांगोळीचे #अभंगप्रेमvu2
read morevaishali
रंग रांगोळीचे सजले अंगणी दिव्यांची आरास सजली दारी नवउत्साह घेऊन जीवनी आनंदाची लाट घेऊन आली दिवाळी घरी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDRx. Shital Gujar✍️
रंग रांगोळीचे जसं मज दिसे आयुष्य | जसे गळत कधी फिकट पुढचे आपले भविष्य|| आपली आकृती बद्ध जीवनशैली | रांगोळीत ही आकारांची जडणघडण || जीवनाचा रंगमंचावर अनेक रंग उधळले| आखीव रेखीव आयुष्य मनुष्याने सजले || कधी नक्षीदार फुलांचा पाकळ्यांचा गंध| कधी बोलतात सुमन आणि रंग || वेलीने हिरवीगार सजवलेली आयुष्याची वेल | रंग रांगोळीचे सुमनानी फुलांनी बहरले || रंग रांगोळीचे आणि शब्दात मांडतात उधळण | रंग रांगोळीचे रंग संगतीने जाणतात बहरणे || -✍️Shital K. Gujar✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
रंग रांगोळीचे किती मनमोहक दिसते, ज्यास आपल्या मनाने छान भरलेले असते. जीवन ही असेच सुंदर मनमोहक दिसावे, आपल्या आवडीचे त्यात रंग भरलेले असावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited