Find the Best नसमजलेलातो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
vaishali
"न समजलेला तो " मुलांवर जीवापाड प्रेम करतो पण दाखवत नाही "न समजलेला तो" मुलांच्या आयुष्याची शिदोरी बधण्यातच व्यस्त असतो न समजलेला तो स्वतःची दुःख विसरून मुलांच्या सुखाचाच विचार करतो न समजलेला तो मुलांच्या उज्वल भविष्यासाठी स्वतःच संपूर्ण आयुष्य घालवतो न समजलेला तो फ़क्त आपल्या कुटुंबासाठीच जगतो न समजलेला तो फक्त आणि फक्त बाप असतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शुभ संध्या मित्रहो आज जागतिक पुरुष दिन त्यानिमित्य आजचा विषय आहे न समजलेला तो.. #नसमजलेलातो हा विषय Mukesh B यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आज जागतिक पुरुष दिन त्यानिमित्य आजचा विषय आहे न समजलेला तो.. #नसमजलेलातो हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
एक पुरुष तो जो अनेक नात्यात अडकला असतो, कधी बाबा,कधी दादा तर कधी मुलगा म्हणून वावरत असतो. भावासाठी नेहमी खंबीर उभा असतो,बहिणीसाठी रक्षणकर्ता दादा असतो, तर जन्मदात्या आईवडीलांसाठी म्हातारपणीचा मुख्य आधार असतो. कधी आपल्या मुलांसाठी काहीही करणारा बाबा असतो, तर कधी जन्मोजन्मी साथ देईल म्हणणाऱ्या अर्धांगिनींच्या नजरेतला राम असतो. खूप कष्ट करतो तो आपल्या कुटुंबासाठी खूप राबत असतो, मुलीच्या लग्नात एका कोपऱ्यात रडणारा, न समजलेला तो हळवा बाप असतो. चिडचिड करतो घरात हट्ट पुरविणार नाही म्हणत ओरडत असतो, वेळ येताच काहीही करून सर्व हट्ट पुरवत असतो. असा न समजलेला तो एक पुरुष असतो, वरून खूप चिडका,भडका,रागीट असला तरी आतून मात्र मनाने हळवा असतो. शुभ संध्या मित्रहो आज जागतिक पुरुष दिन त्यानिमित्य आजचा विषय आहे न समजलेला तो.. #नसमजलेलातो हा विषय Mukesh B यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आज जागतिक पुरुष दिन त्यानिमित्य आजचा विषय आहे न समजलेला तो.. #नसमजलेलातो हा विषय Mukesh B यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited