Find the Best कोरोनानेशिकवलं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Abhishek Panchal
कोरोनाने शिकवलं थोडं दूरच राहायचं कितीही वाटलं जवळ जावं तरी दुरूनच बघायचं सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं
सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreManasi Ghatge
कोण आपलं कोण परकं कोण चांगलं कोण वाईटं कोण काळजी घेतं कोण वाळीतं टाकतं सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं
सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
कधीतरी चांगले वागा..मास्क लावा.. स्वतःसाठी नाही तर नाही, निदान इतरांसाठी तरी मास्क लावा, भयंकर आहे कोरोना,हेचे गांभीर्य जाणा. आत्तापर्यंत नाही वागले चांगले, निदान आता पासून तरी चांगले वागा, मास्क लावा, स्वतः ही जगा इतरांनाही जगवा, मास्क लावा... #कोरोनानेशिकवलं #मास्कलावा #usemask #coronaquote #collab #चांगले_विचार स्वतःसाठी नाही तर नाही, निदान इतरांसाठी तरी मास्क लावा, भयंकर आहे कोरोना,हेचे गांभीर्य जाणा. आत्तापर्यंत नाही वागले चांगले, निदान आता पासून तरी चांगले वागा, मास्क लावा, स्वतः ही जगा इतरांनाही जगवा,
मास्क लावा... #कोरोनानेशिकवलं #मास्कलावा #usemask #coronaquote #Collab #चांगले_विचार स्वतःसाठी नाही तर नाही, निदान इतरांसाठी तरी मास्क लावा, भयंकर आहे कोरोना,हेचे गांभीर्य जाणा. आत्तापर्यंत नाही वागले चांगले, निदान आता पासून तरी चांगले वागा, मास्क लावा, स्वतः ही जगा इतरांनाही जगवा,
read moreyogesh atmaram ambawale
कोरोनाने शिकवलं... खूप कठीण असत माणसं ओळखणं. संकटकाळी कोण जवळ येतं नि कोण दूर जातं. कोरोनाने शिकवलं.. आपल्या पासून दुरावल्यांचा काळजीपोटी, जीवाची काय घालमेल होते,ते दाखवलं. कोरोनाने शिकवलं.. मंदिरे जरी बंद राहिली तरी माणसातही देवाचे रूप असते,हे दाखविले. कोरोनाने शिकवलं... जीवनात प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे दाखवलं. कुठे माणूस माणसाला घाबरून दूर पळत होते, तर कुठे माणसातील माणुसकीचे दर्शन घडत होते. सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं
सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
विचारात ही नव्हते कधी,असे संकट आले दारी. कोरोना नाव ज्याचे,जगाला हादरवून ठेवले भारी. भयानक ह्या कोरोनाने शिकवले किती भारी, आपण भलं,आपलं घर भलं,नको दुनियादारी. पोटापाण्यासाठी भलेही घर सोडावे लगते, जीवावर काही बेतता लगेच मागे फिरावे लागते. डॉक्टर रूपाने आता देव ही दिसतात दारोदारी, फक्त मंदिरीच नाही,आता माणसातही देव रुतलाय भारी. कर्तव्य दक्षता काय असते ह्याचे ही आज दर्शन झाले, वर्दीतला माणूस असो की डॉक्टर असो कर्तव्या समोर नातीगोती काही नसते हे जगाला दाखवून दिले. सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं
सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कोरोनाने शिकवलं.. #कोरोनानेशिकवलं #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited