Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझठरलंय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझठरलंय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 9 Stories

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
माझं ठरलंय
कायम हसणे
असो वेदनाही
नकोच रडणे

भरती ओहोटी
जशी सागराला
तशी जीवनाची
दोन्हीही वळणे

मला नाही खंत
ना प्रोढी कशाची
मला आवडे ना
कुढत ...रहाणे

मातीतला देह 
मातीत रूजतो
म्हणून ठरले
उस्फूर्त जगणे प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
माझं ठरलंय नव्यांणव टक्के
फक्त तुझ्या होकाराचा, एक टक्का बाकी आहे।
आता तूच ठरवं,सखे शेवटचं
रंगवलेल्या स्वप्नाचं माझ्या,भविष्य तुझ्या हाती आहे। प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
किंचीत ते असं वळण भेटलं होतं
ते माझं असं मला वाटलं होतं
जाणेल ते मला माझं खुप जवळचं वाटतं होतं
पण तसं सगळं काही आपल्या आवडणारी 
गोष्ट आपल्याला मिळेल असं होतं नाही
अपेक्षा वाढू लागतात त्या अपेक्षा तेव्हा पूर्ण होत नाही
तेव्हा माझं मी ठरवलं 
दु:ख होईल अशा जागी मी थांबायचं नाही
स्वप्न माझे खूप आहेत 
त्या एका गोष्टीने काही माझे अडत  नाही.

- Atulwaghade

 प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

pooja d

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
रोज कविता करून
तुला ऐकवायची ।। प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #माझंठरलयं

read more
आज रविवार...सुट्टीचा दिवस,
वाटलं छान ९ वाजेपर्यंत झोपेल.
पण आई ने नेहमी प्रमाणे ७ वाजताच उठवलंय,
अशा प्रकारे सकाळीच ते सर्व बिघडलंय जे काही माझं ठरलंय. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #१० #माझंठरलंय

read more
माझं ठरलंय जे जे काही,
मी करणार आता ते सर्व काही.
हे करेल ते करेल असे नेहमीच ठरवतो,
पूर्णत्वास कधी नेत नाही काही दिवसात विसरतो.
आता मात्र ठरवलंय जे झालं ते जाऊ द्यायचं,
ह्या पुढे मात्र जे ठरवलं ते लगेच करायचं.
अजमावले आहे मी कित्येकदा 
ठरवून देखील न केल्याने नुकसान होते अनेकदा.
म्हणूनच आता माझं ठरलंय झालं गेलं गंगेला मिळालं,
आता लगेच कृती करायची मनानी जे ठरवलं. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #१०

read more
माझं ठरलंय..ते सर्व विसरायचं..
जे काही आयुष्यात वाईट घडलंय. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे माझ ठरलंय.. #माझठरलंय चला तर मग लिहूया... #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #१० #माझंठरलंय

read more
माझं ठरलंय...
आज किमान १५/२० तरी quote लिहायचे.
ताई वाचो न वाचो आपण तिला टॅग करायचे.☺️😊 प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ ठरलंय..
#माझठरलंय
चला तर मग लिहूया...
#collab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile