Nojoto: Largest Storytelling Platform

Best सैनिक१ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सैनिक१ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

vaishali

नमस्कार लेखकानों💕 शुभ सकाळ.. आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो. सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे. आज यासाठी आपल्या रचना येऊ द्या. अश्या ओळी लिहा ज्याने वाचल्यावर अभिमान वाटेल. #सैनिक१ हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes

read more
तुझ्यामुळेच आहे तिरंग्याची शान 
तूच आहेस या देशाचा अभिमान

दिवस रात्र शत्रूशी झुंज देतोस
निधड्या छातीवर गोळी तू झेलतोस

भारतमातेच्या रक्षणासाठी वाहिले तू स्वतःला
तुझ्यामुळेच निर्धास्त जगता येते आम्हाला

येता देशावर कुठलेही संकट तूच मदतीला धावतोस
प्राण स्वतःचे धोक्यात टाकून सगळ्यांचे जीव वाचवतोस

शब्दातूनच आज तुला देते मी सलामी
तुझ्यावर काय लिहणार शब्दही पडले कमी

नतमस्तक तुझ्यापुढे राहील सदवै आमचा माथा
तुझ्या बलिदानाच्या आम्ही सदवै गाऊ गाथा नमस्कार लेखकानों💕
शुभ सकाळ..
आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो.
सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे.
आज यासाठी आपल्या रचना येऊ द्या.
अश्या ओळी लिहा ज्याने वाचल्यावर अभिमान वाटेल.
#सैनिक१
 हे टँग करायला विसरु नका.

yogesh atmaram ambawale

नमस्कार लेखकानों💕 शुभ सकाळ.. आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो. सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे. आज यासाठी आपल्या रचना येऊ द्या. अश्या ओळी लिहा ज्याने वाचल्यावर अभिमान वाटेल. #सैनिक१ हे टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #१५

read more
भारतीय सैनिक आपले,
देशाच्या रक्षणासाठी,
प्राणपणाला लावायला नेहमीच तत्पर.
उनके इसी अदा पर,
वो राज करे हमारे दिल पर.
ऊन वारा पाऊस कुठलाही ऋतू असो,
सीमे चे रक्षण इतकाच ह्यांचा ध्यास.
डाले जो बुरी नजर हमारे देश पर,
समझो फ़िर निकट हैं उनका सर्वनाश. नमस्कार लेखकानों💕
शुभ सकाळ..
आजचा दिवस हा लष्कर दिवस म्हणुन साजरा केला जातो.
सैनिक हा शब्द उच्चारला तर अभिमान होतोच आणि व्हायलाचं पाहिजे.
आज यासाठी आपल्या रचना येऊ द्या.
अश्या ओळी लिहा ज्याने वाचल्यावर अभिमान वाटेल.
#सैनिक१
 हे टँग करायला विसरु नका.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile