Find the Best जतन१ Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Atul waghade
जतन करण्याची गरज आहे.. माझ्यापासून मी काय देऊ शकतो जगाला स्वतःला विचारण्याची गरज आहे. कोण काय करतो मला नको देणं घेणं पण मी काय करतो ते हवं मला समजायला हात एक देवू शकतो मदतीचा मी जगाला जमेल तितकं दु:खातून सावरण्यासाठी मी एक आशेचा किरण दाखवू शकतो कुणाल.. प्रेमाचे दोनच शब्द किती आधार देवू शकतात ते देवू शकतो मी कुणाला . एक वेळच मी नाही खाल्लो तरी एक खास मी तो देवू शकतो भूकेल्याला जतन करण्याची गरज आहे माझ्यापासून मी काय देवू शकतो जगाला आनंदाचे काही क्षण मी देवू कुणाला. -Atulwaghade मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी. खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.
मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी. खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.
read moreAtul Waghade

read morevaishali
आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांची शिदोरी .... मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी. खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.
मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी. खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.
read moreyogesh atmaram ambawale
जतन करण्याची गरज आहे... आपल्या आवडलेल्या वस्तूंची, आपल्याला आवडलेल्या गोष्टींची. जतन करण्याची गरज आहे... आपल्याला असलेल्या छंदाची, छंदात हरवलेल्या प्रत्येक क्षणाची. जतन करण्याची गरज आहे... आपल्या आवडत्या लेखणीची, तिने लिहिलेल्या लेखनाची. मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी. खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.
मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी. खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.
read moreyogesh atmaram ambawale
जतन करण्याची गरज आहे.. आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांची, त्यांनी दिलेल्या शिकवणीची. कारण पुढे आपल्या मुलांनाही त्याची गरज लागेल, तेव्हा कुठं आपलं मुल आपल्यासारखं वागेल. नाहीतर दुनिया खूप वाईट आहे, सध्यातरी ह्या दुनियेत,चांगलं खूप कमी नि वाईटच जास्त चालत आहे. हल्ली सर्वांचा कळ हा झटपट व्यवहाराकडे असतो, वाट पाहत बसने त्यांना स्वभाव नसतो. मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी. खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.
मित्रानों💕 आई ने वात्सल्याला बाबा ने चांगल्या गोष्टींना चिमणीने आकाशाला झाडांनी धरती ला सर्वांनी काही ना काही जतन केलयं. आपलं ही कर्तव्य आहे कि आपण पण काहीतरी जतन केल पाहीजे,नाही काही तर शब्दांना तरी. खरं तर उरलेल्या गोष्टीनं सोबत आपण पण थोड-थोड जतन करत जातो.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited