Nojoto: Largest Storytelling Platform

Best कोरोनापरत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कोरोनापरत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना परत येतोय... #कोरोनापरत हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नवीन शिकवण देयला....सतर्क राहायला सांगायला... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना परत येतोय...
#कोरोनापरत
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना परत येतोय... #कोरोनापरत हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आईच ऐक!!
आई बरोबर बोलतेय!
अश्या बाहेर फिरल्यानेच
खरा "कोरोना" वाढतेय। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना परत येतोय...
#कोरोनापरत
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना परत येतोय... #कोरोनापरत हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
पुन्हा एकदा घरातच
कैद व्हा म्हणतोय...😢
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना परत येतोय...
#कोरोनापरत
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना परत येतोय... #कोरोनापरत हा विषय Himani Bagore यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कोरोना परत येतोय..
येऊ द्या..आता कोण त्याला भितोय.
भीतीदायक त्याच्या ह्या  सोबतीला,आता वर्ष ही होतोय.
घाबरलो आम्ही पहिले खूप त्याला,
पण आता लस ही आलीय त्याच्या विरोधाला.
तयार आता आम्ही अजून जोमाने लढायला,
सर्व नियम पुन्हा पाळू त्याचा हल्ला परतावायला.
धुवू हात वारंवार आता,तोंडावर मास्क ही लावू,
विनाकारण सहल काढणे सोडू शक्यतो घरीच राहू. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना परत येतोय...
#कोरोनापरत
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile