Nojoto: Largest Storytelling Platform

Best काळजातअसे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best काळजातअसे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजातअसे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काळजात असे खोल दरी 
तळाशी नाव तुझंच मोत्यापरी
स्मितहास्य असते चेहऱ्यावर सदा 
दिसते जेव्हा माझ्यात तुझी प्रितबावरी ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


काळजात असे खोल दरी..
#काळजातअसे

हा विषय

_suruchi_

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजातअसे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पहावे निव्वळ कि मारावी उडी
गवसेल का तळ कधी तयाचा
की महाद्वार आसे  एक आगळ्या जगाचा...

उर जाळती त्या ज्वाला विझाव्या
की मनीच्या निखाऱ्यांसी वारा मिळावा
प्रकाशात, तेजात की अंधार जगाचा
पहावे का पाऊल टाकुनी आता...

यावे का मागे परतूनी आता
का मिलेल तेव्हा पावलाना विसवा
तळपेल का मग ललाटी शलाका
प्रकाश तो मनीचा, कवडसा जगी चा... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


काळजात असे खोल दरी..
#काळजातअसे

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजात असे खोल दरी.. #काळजातअसे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६३

read more
सामावली आहेस तू माझ्या नयनी,
आणि तूच ह्या हृदयांतरी.
काळजात असे खोल दरी,
तुझ्या आठवणींनी निर्माण केलेली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


काळजात असे खोल दरी..
#काळजातअसे

हा विषय


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile