Find the Best शब्दावाचून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
शब्दा वाचून कळले सारे गाणे मला तुझ्या प्रेमाचे दिवसरात्र नाव तुझं ओठी आता लागू दे नाद ओठांना वाचनाचे ! 😘 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreManasi Ghatge
अचानक समजू लागले मनातले सारे आणि हळू हळू जुळू लागले तुझे आणि माझे तारे शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
शब्दावाचून कळले सारे। अकल्पित हे घडले सारे। वाटायचा जो भास सदा प्रत्येक्षात ते उतरले सारे। रात रंगललेली प्रेम स्वप्न पहाट उजेडी मोडले सारे। नात्यास त्या काय म्हणावे क्षणांतच जे दुभंगले सारे। लावले जे नशिबास ठिगळ खोट्या भ्रमा उसवले सारे। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
शब्दा वाचून कळले सारे नजरेला नजरेचे इशारे शब्द कधी कधी अबोल होतात भावना तेव्हा नजरेतून कळतात सौ. वैशाली साळुंखे शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
मनातील भाव तुझ्या, तुझ्या चेहऱ्यावर दिसून आले. झुकलेल्या तुझ्या नजरेचे इशारे, मला शब्दवाचून कळले सारे. कळले जे मला तेच खरे असावे, माझ्या मनी जे तेच तुझ्या मनी असावे. आले न जरी कधी ओठावरी, नजरेतून ते असेच दिसत राहावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दा वाचून कळले सारे.. #शब्दावाचून हा विषय Dhanashri Munj यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited