Nojoto: Largest Storytelling Platform

Best निवांतीचेचारक्षण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निवांतीचेचारक्षण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories

Saurabh Deshmukh

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निवांतीचे चार क्षण... #निवांतीचेचारक्षण हा विषय Rahul R Pingle यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निवांतीचे चार क्षण तुझे, देशील का मला
मनातलं काही गूढ, सांगायच आहे तुला 

पैस्यांच्या जोरावर मिळणार सुख, माझ्या पासून दुरावतय तुला
प्रेमाने घालविले ते दोन क्षण, फार अनमोल होते मला 

हो हे सगळं देखावी सुख माझ्याचसाठी, यात दोष नाही तुला
पण या धावपळीत सोबत चालायचं होत, हा विसर पडलाय तुला 

अजूनही मी तिथेच वाट पाहिती आहे, हे सांगायच आहे तुला
निवांतीचे चार क्षण तुझे, देशील का मला शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

निवांतीचे चार क्षण...
#निवांतीचेचारक्षण

हा विषय
Rahul R Pingle यांचा आहे.

Rashmi Hule

Meaning :-आराम के चार पल अब अनचाहे हो गये है व्यस्त जिवन में चाहते थे अब वो अस्वस्थ हो गये है शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #निवांतीचेचारक्षण

read more
आता नकोसेच झाले...
व्यस्त जिवनात वाटे हवेहवेसे
आता अस्वस्थच झाले... 
 Meaning :-आराम के चार पल 
अब अनचाहे हो गये है
व्यस्त जिवन में चाहते थे
अब वो अस्वस्थ हो गये है

शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निवांतीचे चार क्षण... #निवांतीचेचारक्षण हा विषय Rahul R Pingle यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शब्द आणि चांगल्या विचारांना
गुंफण्यासाठी हवे ते क्षण 
निवांताचे चार क्षण 
सुंदर ओळीमधून रचून
शब्दांत बांधले जातात तेव्हा ते क्षण...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

निवांतीचे चार क्षण...
#निवांतीचेचारक्षण

हा विषय
Rahul R Pingle यांचा आहे.

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निवांतीचे चार क्षण... #निवांतीचेचारक्षण हा विषय Rahul R Pingle यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शब्द आणि चांगल्या विचारांना
गुंफण्यासाठी हवे ते क्षण 
निवांताचे चार क्षण 
सुंदर ओळीमधून रचून
शब्दांत बांधले जातात तेव्हा ते क्षण...
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

निवांतीचे चार क्षण...
#निवांतीचेचारक्षण

हा विषय
Rahul R Pingle यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निवांतीचे चार क्षण... #निवांतीचेचारक्षण हा विषय Rahul R Pingle यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाजोगा आनंद मिळतो तेव्हा,
निवांतीचे चार क्षण जगायला मिळतात जेव्हा.
क्षणभर नसते विश्रांती,मनात कैक विचारांची क्रांती,
आनंद गगनात मावेनासा होतो,निवांतीचे चार क्षण असता सोबती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

निवांतीचे चार क्षण...
#निवांतीचेचारक्षण

हा विषय
Rahul R Pingle यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile