Nojoto: Largest Storytelling Platform

Best बदलनारीनाती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बदलनारीनाती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Monalisa Guje

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदलणारी नाती... #बदलनारीनाती तुम्ही तुमचे विषय कमेंट करून देऊ शकता. काळजी घ्या आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #monalisaguje #monagujequotes

read more
त्या मध्ये हावरटपणा अती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदलणारी नाती...
#बदलनारीनाती
तुम्ही तुमचे विषय कमेंट करून देऊ शकता.
काळजी घ्या आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बदलणारी नाती... #बदलनारीनाती तुम्ही तुमचे विषय कमेंट करून देऊ शकता. काळजी घ्या आणि लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #बदलणारीनाती

read more
आपल्या मनासारखं कुणी वागलं नाही,
की लगेच आखडून बसतात.
कित्येक ठिकाणी अशी बदलणारी नाती दिसतात.
कामी नाही येत कुणी हे पाहताच जे दुरी होती,
अशी बदलणारी नाती सर्वत्रच नजर येती.
अशीच गत असते बऱ्याच ठिकाणी,
लगेच बदलतात नाती,मदत न केली कुणी.
ज्या ठिकाणी असते अशा स्वार्थी लोकांची भरती,
त्या ठिकाणी जास्तच दिसतात ही बदलणारी नाती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बदलणारी नाती...
#बदलनारीनाती
तुम्ही तुमचे विषय कमेंट करून देऊ शकता.
काळजी घ्या आणि लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile