Nojoto: Largest Storytelling Platform

Best चारभिंतीमागचंआयुष्य Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चारभिंतीमागचंआयुष्य Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Monalisa Guje

शुभ संध्या कसे आहात? उद्या साठी एक मस्त विषय दया. नवीन विषय बरं का उद्या रविवार आहे म्हणून म्हंटल ओ.. आताचा विषय आहे चार भिंतीमागचं आयुष्य... #चारभिंतीमागचंआयुष्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #monalisaguje #monagujequotes

read more
आयुष्य भर काबाड कष्ट
आणि स्वतःच्या वाटेला दुःख. शुभ संध्या
कसे आहात?
उद्या साठी एक मस्त विषय दया.
नवीन विषय बरं का
उद्या रविवार आहे म्हणून म्हंटल ओ..
आताचा विषय आहे
चार भिंतीमागचं आयुष्य...
#चारभिंतीमागचंआयुष्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या कसे आहात? उद्या साठी एक मस्त विषय दया. नवीन विषय बरं का उद्या रविवार आहे म्हणून म्हंटल ओ.. आताचा विषय आहे चार भिंतीमागचं आयुष्य... #चारभिंतीमागचंआयुष्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
चार भिंतीमागचं आयुष्य कसं असतं ?
हे चार भिंती कुठल्या आहेत त्यावर ठरतं.
आयुष्य जातं वाया जेव्हा त्या चार भिंती तुरुंगाच्या असतात,
तर आयुष्याला नवसंजीवनी मिळते 
जेव्हा त्या चार भिंती दवाखान्याच्या असतात.
घराला ही चार भिंती असतात जिथे सर्व कुटुंब एकत्र राहतात,
चार भिंती मागचं आयुष्य जगताना प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात.
चार भिंती मागचं आयुष्य जगताना कुठे नुसताच कोंडमारा असतो,
तर कुठे सुख दुःखाच्या सरींचा मारा असतो.
जो चार भिंतीच्या आत राहतो,तोच जाणतो,
चार भिंतीच्या मागचे आयुष्य तो कसा जगतो. शुभ संध्या
कसे आहात?
उद्या साठी एक मस्त विषय दया.
नवीन विषय बरं का
उद्या रविवार आहे म्हणून म्हंटल ओ..
आताचा विषय आहे
चार भिंतीमागचं आयुष्य...
#चारभिंतीमागचंआयुष्य


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile