Find the Best पुढेचालू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vikrant Gosavi
रौद्ररूप धारण करून नंतर तो जोरदार बरसला, मनातला तो पाऊस होता जो आधी मात्र बरा वाटला. #पुढेचालू #yourquote #yqbaba #yqdada #yqdidi #yqtales #yqtaai #lifeinaline
#पुढेचालू #yourquote #yqbaba #yqdada #yqdidi #yqtales #yqtaai #lifeinaline
read moredhanashri kaje
मन एकदा तरी द्यावा मैत्रीचा हात बेभान मैत्रीसाठी #पुढेचालू #yqtaai
dhanashri kaje
मन एकदा तरी द्यावा मैत्रीचा हात बेभान मैत्रीसाठी #पुढेचालू #tai
yogesh atmaram ambawale
प्रत्येक विचारांवर कुठल्यातरी भीतीचं सावट असतं.. पुढे चालू...ठेवून इतकंच लिहितो तेच सावट सतत मनाला टोचत राहतं. नाही लिहिले तरी मन अस्वस्थ आणि लिहिले तरी भीतीने अस्तव्यस्त. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक वेगळी स्पर्धा ठेवली आहे. तुम्ही आता शेवटची कोणती कविता लिहिलीत? त्याची शेवटची ओळ घ्यायची आणि नवीन कविता लिहायची. जमेल ना?? चला, पाहूया कोण कोण काय काय लिहितंय ते. टॅग करा #पुढेचालू #पुढेचालू1
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज एक वेगळी स्पर्धा ठेवली आहे. तुम्ही आता शेवटची कोणती कविता लिहिलीत? त्याची शेवटची ओळ घ्यायची आणि नवीन कविता लिहायची. जमेल ना?? चला, पाहूया कोण कोण काय काय लिहितंय ते. टॅग करा #पुढेचालू #पुढेचालू1 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited