Find the Best तीवाट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Monalisa Guje
वेडी वाकडी अनवट वाट. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती वाट... #तीवाट चला तर मग लिहूया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती वाट... #तीवाट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #monalisaguje #monagujequotes
read moreRashmi Hule
ती वाट... चालत होती ती वाट थोडीशी नवी. ..थोडी मळलेली स्वप्नाळू थोडी... थोडी वळलेली अनोळखी वाट काहीशी गोंधळलेली... Meaning :- vo rah chal rhi thi vo rah.. Kuch nayi kuch purani.. Kuch tedhi medhi kuch sapanowali... Kuch samz na anewali.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती वाट... #तीवाट चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
Meaning :- vo rah chal rhi thi vo rah.. Kuch nayi kuch purani.. Kuch tedhi medhi kuch sapanowali... Kuch samz na anewali.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती वाट... #तीवाट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
ज्या वाटेवर चालताना लागणार होती वाट, अशी ती खूपच कठीण होती वाट. तरीही निघालो त्या वाटेवर, जी हवीहवीशी वाटणारी होती वाट. छान वाटली सुरुवातीला ती वाट, जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ. पुरवता तिचे हट्ट आपलीच लागते वाट. जाणवले काही दिवसात फारच वाईट ही वाट, जरी ठरवले नाही जायचे त्या वाटेवर,जी लावते आपली वाट. तरीही मन माने ना पुन्हा पाहवी वाटे ती वाट, जरी आजमावून वाईट वाटले असेल ती वाट, तरी प्रत्येकाला पुन्हा पुन्हा आवडते अशी ती प्रेमवाट. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती वाट... #तीवाट चला तर मग लिहूया. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती वाट... #तीवाट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited