Nojoto: Largest Storytelling Platform

Best अनुभवसांगतो Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अनुभवसांगतो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

vaishali

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे अनुभव सांगतो की.. #अनुभवसांगतो हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
अनुभव सांगतो की ........
मरण्यासाठी हजार कारणे आहेत 
पण जगण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे 
तो म्हणजे आत्मविश्वास........ शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
अनुभव सांगतो की..
#अनुभवसांगतो
हा विषय Anand Malshe यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक हो आताचा विषय आहे अनुभव सांगतो की.. #अनुभवसांगतो हा विषय Anand Malshe यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
अनुभव सांगतोय की...
चांगल्या वाईटाचा प्रचार करतोय की,
कोण चांगले कोण वाईट ह्याची जाणीव करून देतोय की.
अनुभव सांगतोय की...
कोण आपले कोण परके,
कुणी धरलंय कुणी सोडलंय नजरेसमोर मांडतोय की.
अनुभव सांगतोय की...
कुठे पडलोय कमी ह्याची माहिती देतोय की,
पुन्हा उभे राहून यशस्वी होण्या मार्गदर्शन करतोय की.
अनुभव सांगतोय की...
वेळ बदलते काळ बदलतो,
काळानुसार माणसाचा स्वभाव ही बदलतोय की. शुभ दुपार लेखक हो
आताचा विषय आहे
अनुभव सांगतो की..
#अनुभवसांगतो
हा विषय Anand Malshe यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile